Badali Update -
संवर्ग 1 व संवर्ग 2 भरलेली माहिती तपासणे चुकीची माहिती दुरुस्त करणे.
अर्ज कसा विड्रॉ करावा?
महत्वाचे :-
संवर्ग 1 मधून ज्यांना बदली हवी आहे त्यांनी NO हा ऑप्शन निवडावा.
ज्यांना बदली नको हवी आहे त्यांनी YES हा ऑप्शन निवडावा.
एखाद्या वेळेला जर चुकून बदली पाहिजे आहे परंतु नकार देण्यात आला, बदली नको आहे परंतु होकार देण्यात आला तरी देखील अर्ज विड्रॉ करण्याची सुविधा, दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपलब्ध आहे अर्ज विद्रोह करून परत बरोबर अर्ज भरता येईल.
फॉर्म भरताना होकार / नकार देताना चूक झाली असेल तर काय करावे.
प्रथम खालील वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन व्हावे.
INTRA DISTRICT यावर क्लिक करावे.
APPLICATION वर क्लिक करावे
त्यानंतर Withdraw यावर क्लिक करून OTP टाकावा.
त्यानंतर परत एकदा INTRA वर क्लिक करून संवर्ग 1 मधून परत एकदा फॉर्म भरावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments