बदली पात्र शिक्षकांची यादी, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी, रिक्त पदांची यादी कशा पहाव्या व डाऊनलोड कराव्या.
बदली पोर्टल वर लॉगिन कसे करावे
लॉगिन झाल्यानंतर डाव्या बाजूच्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण मेन्यू ओपन होतो त्यामधील Intra District वर क्लिक करावे.
लिस्ट वर क्लिक केल्यानंतर Eligible, Entitled, Cadre 1, Cadre 2 असे चार ऑप्शन व आपल्या जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांची संख्या व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या दिसून येते त्यावर क्लिक केल्यानंतर.
अशा पद्धतीने आपण बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या डाउनलोड करू शकतो जेव्हा समोर एक व संवर्ग दोन चा होकार किंवा नकार देण्याची डेट संपेल त्यानंतर समोर एक व संवर्ग दोनच्या याद्या देखील आपण डाऊनलोड करू शकाल.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments