बदली अपडेट - शिक्षक लॉगिन अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही कारण..

बदली अपडेट


 शिक्षक लॉगिन अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही.. 

बदली बाबत माहिती.

आपणास कळविण्यात येते की जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात मा इप्पर  साहेब  कक्ष अधिकारी ग्राम विकास आस्था १४ यांच्या शी फोन वरून बोलणे करून विचारणा करण्यात आली ते म्हणाले काही जि प नी माहिती भरली नाही म्हणून वेळ होत आहे. लवकर माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. दोन तीन दिवसात शिक्षक यांना माहिती भरण्यासाठी पोर्टल सुरू होईल आता  Beo Eo यांचे loging सुरू आहे यांच्या साठीचमाहिती अपडेट करण्यासाठी  पोर्टल सुरू आहे. कोणतीही चुक होऊ नये कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून ग्रामविकास प्रयत्न करत आहेत

आपल्या माहिती साठी बदली हवी टीम .. 


बदली ब्रेकिंग

_______________________

👉🏻बदली पात्र शिक्षकांच्या याद्या विंसी कडून सर्व जिल्हा परिषद याना प्राप्त झालेल्या आहेत,पस स्तरावरून व जिल्हा परिषद स्तरावरून आज त्या verify होणे अपेक्षित आहे.

👉🏻सदर काम पूर्ण झाल्यावरच याद्या प्रकाशित होतील व बदली प्रक्रिया सुरू होणार.

👉🏻 आज सकाळ पर्यंत बदली पोर्टल सुरू झालेले नाही. 

👉🏻लवकरच बदलीचे सुधारित वेळापत्रक येऊ शकतो. 

(महितीस्तव)


 जिल्हा कार्यालयास रिक्त पदे अवघड क्षेत्र इत्यादी कामासाठी  चार तारखेपर्यंत वेळ दिलेला होता परंतु अद्यापही राज्यभरातील जिल्ह्यांची कामे बाकी असल्यामुळे शिक्षक लॉगिन सुरू न झाल्याची शक्यता आहे


संभाव्य रिक्त जागा ,बदली पात्र शिक्षकांची यादी,अवघड क्षेत्र यादी  लॉगिनला आल्यानंतरच शिक्षकांना होकार किंवा नकार देणे शक्य होणार आहे.


जिल्हा कार्यालयाकडून शिक्षकांना बदली अर्ज करण्यासंदर्भात सूचना येणे अपेक्षित आहे



https://ott.mahardd.in/




✍️ काल झालेल्या VC नुसार, सद्या 31/12/22 पर्यंत सेवानिवृत्त, कालच्या  तारखेपर्यंत निधन झालेले, यांना system मधून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

✍️ यानंतर BEO/EO Login वरुन Sanction, working & Compulsary vacancy update करणे आहे.

✍️ यानंतर eligible व entitled ची यादी व रीक्त पदे, समानीकरणात रिक्त पदे प्रसिद्ध केले जाईल

✍️ लगेच संवर्ग 1/2 साठी फार्म भरणे सुरू होईल


जोपर्यंत 31 डिसेंबर 2022 पर्यंत सेवानिवृत्त कालच्या तारखेपर्यंत निधन झालेले पोर्टलवरून वगळण्यात येत नाही.. 


गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी लॉगिन वरून संच मान्यतेनुसार उपलब्ध पदे व कार्यरत पदे अपडेट करून संपूर्ण जिल्ह्यातील रिक्त पदा नुसार समानीकरणांनुसार बॅनपदे अपडेट होत नाहीत... 

बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त यांच्या याद्या प्रसिद्ध होत नाही.. 

रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध होत नाहीत.. 


वरील सर्व कामे सर्व जिल्ह्यांची जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोन यांना बदली होकार किंवा नकार देण्यासाठी बदली पोर्टल सुरू होणार नाही.


जर आज संध्याकाळपर्यंत युद्ध पातळीवर ही सर्व कामे पूर्ण झाली तर उद्या बदली पोर्टलवर आपल्याला होकार किंवा नकार देता येईल.. जर सर्व कामे सर्व जिल्ह्यांची पूर्ण झाली नाहीत तर अजून वाट पहावी लागेल.


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

2 Comments

  1. या याद्या अजून एक वर्ष पण प्रसिद्ध होत नाही ,कामे मुद्दाम केली जात नाही फक्त केल्याचा आव आणल्या जातो.बदली update म्हणून विनाकारण बदलिग्रस्तनच्या भावना दुखवू नका बदल्या अजून वर्षभर तरी होत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. सोमवारी संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.