मुदतवाढ! मुदतवाढ! मुदतवाढ!
एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर भरण्यासाठी मुदतवाढ.
दिनांक १८ 18 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यासंदर्भात आज दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी माननीय शैलजा दराडे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जाहीर प्रकटनाद्वारे सुचित केले आहे.
दिनांक 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत सदर शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे आवेदन पत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर भरण्यासाठी वेळ देण्यात आलेली होती ती आज संपणार होती आजच्या प्रकटनाद्वारे सदर आवेदन पत्र करण्यासाठी मुदत वाढ देण्यात येऊन दिनांक 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत आता नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदन पत्रे व शाळा नोंदणी करता येणार आहे.
तर विलंब सह दिनांक 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत सदर अर्ज करता येणार आहे.
एन एम एम एस अर्ज भरण्यासाठी परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments