Breaking..
निवडणुकांचे तीन टप्पे..! दिवाळीनंतर ७६०० ग्रामपंचायतींची रणधुमाळी...
जिल्हा परिषद जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या थांबणार का?
१) ग्रामपंचायत निवडणूक : २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर 2022..
२ ) महापालिका, नगरपालिका : २० डिसेंबर २०२२ ते २५ जानेवारी २०२३.
३ ) जिल्हा परिषद, पंचायत समिती : ३० जानेवारी२०२३ ते २० फेब्रुवारी. २०२३.
वरील प्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता जर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आचार संहितेमुळे थांबणार का?
असा प्रश्न उद्भवतो. अर्थात जवळपास 7600 ग्राम पंचायत च्या निवडणुकीची रणधुमाळी वाजवणार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. यामुळे एखाद्या वेळेस जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया थांबू शकते.
अर्थात फक्त 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकाच होणार नसून त्यानंतर.
२० डिसेंबर 2022 ते 25 जानेवारी 2023 पर्यंत नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत.
व 30 जानेवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 यादरम्यान पंचायत समित्या व जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील होऊ शकतात.
यामुळे जिल्हाअंतर्गत बदलींची वाट पाहणाऱ्यांना अजून एवढे पूर्ण सत्र वाट पहावी लागणार का? हा प्रश्न उपस्थित होतो.
बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments