तिसरे अपत्य लपविले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने नोकरीतून बडतर्फ केले!
तिसऱ्या अपत्या संदर्भातील शासन निर्णय
2005 नंतर कोणत्याही शासकीय निम शासकीय नोकरीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करावे लागते या प्रतिज्ञापणा नुसार 2005 नंतर सदर कर्मचाऱ्यास अथवा अधिकाऱ्यास दोन पेक्षा अधिक अपत्य नाही असे प्रतिज्ञापनात लिहून द्यावे लागते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकाने त्याची माहिती लपविल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी बडतर्फीची कार्यवाही केली आहे. पानवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक व मूळ कोंड येथील रहिवासी असलेले महावीर पंडित नखते यांना तिसऱ्या पती असून शासनाला कृती माहिती देऊन शासनाची दिशाभूल केल्याच्या आशयाची तक्रार जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारींनी चौकशी करून अहवाल सादर केला त्यासोबत ग्रामपंचायतचे अपत्य प्रमाणपत्र सादर केले यामध्ये तीन अपत्य असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करून कारणे दाखवा नक्कीच बजावण्यात आली होती त्यावर निघते यांनी सादर केलेल्या खुलासानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जालनात दिनांक 26 सप्टेंबर 2019 रोजी सुनावणी देखील झाली होती सुनावणी दरम्यान निघते यांनी त्यांच्या अपत्याचे पुरावे सादर केले नाहीत त्यामुळे पुन्हा चौकशी आदेश काढून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अपत्याचे पुरावे मिळून घेतले असतात तीन आपत्य असल्याचे निदर्शनास आले परंतु शिक्षकाने दोषारूप अमान्य केल्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत गेले विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात सह शिक्षकावरील दुषारोप सिद्ध झाल्याचे दिसून आले त्यामुळे अंतिम कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर सहशिक्षकाने सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहशिक्षकांच्या पडतील तिचे आदेश जारी केले आहेत.
तिसऱ्या अपत्य भोवले शाळेचे गुरुजी नोकरीला मुकले!
अशा मथळ्याखाली दैनिक पुण्यनगरी मध्ये उस्मानाबाद येथून सदर बातमी लावण्यात आल्याचे आपल्या लक्षात येते.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments