शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतुदी - शासन निर्णय दिनांक 26 ऑगस्ट 2019.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 26 ऑगस्ट 2019 रोजी शिक्षकांकरीता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणे बाबत सुधारित तरतुदी शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निश्चित केल्या आहेत.
दिनांक 21 डिसेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे तीन लाखांची आधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे वरिष्ठ श्रेणीतील 20% पदांना सेवा जेष्ठतेनुसार निवड श्रेणीची अट तसेच शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2017 मधील वरिष्ठ व निवड श्रेणी साठी पात्र होण्या साठी अटींचे पुनर्विलोकन करणे याकरिता माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली दिनांक 23 ऑक्टोबर 2017 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरिष्ठ व निवड स्टडी संदर्भात प्रशिक्षण तसेच शाळांच्या भौतिक सुविधांची संबंधित अटी वगळण्याबाबत शिक्षक संघटना कडून सातत्याने मागणी करण्यात येत होती त्यामुळे या अटी उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यशास्त्र कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2019 अन्वय नियुक्त केलेल्या अभ्यास गटाचा अहवाल व त्यावरील शिफारशी विचारात घेऊन या संदर्भातील शासन निर्णय अंतिम होईपर्यंत शिक्षकांना वरिष्ठ निवड श्री लागू करण्यासंदर्भात कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील:-
1) शासन निर्णय दिनांक 23 ऑक्टोबर 2017 पूर्वी वरिष्ठ श्रेणी व निवड शनी करतात असलेल्या निकषांप्रमाणे वरिष्ठ व निवड स्वीकारता पात्र असणारा शिक्षकांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी तातडीने जाहीर करावी.
जे शिक्षक वरिष्ठ अथवा निवड शिडी करता पात्र झाले आहेत त्यांना याकरिता स्वातंत्रता विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता नाही यासंदर्भातील दिनांक 23 ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.
वरिष्ठ अथवा निवड श्रेणी मंजूर करताना शिक्षकांची मागील दोन वर्षांचे समाधानकारक गोपनीय अहवाल विचारात घेण्यात यावेत.
वरील प्रमाणे शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड सुनील लागू करणेबाबत सुधारित तरतुदी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 26 ऑगस्ट 2019 रोजी निर्गमित केल्या आहेत.
वरील संपूर्ण शासनाने पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments