महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी रजेसंदर्भात असलेले सर्व नियम.
रजेचा हक्क..
अर्ज केल्यानंतर जा मंजूर करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या बाबी.
इंग्रजा मंजुरीमुळे संवर्गातील कर्मचारी संख्या खूपच कमी होता कामा नये.
रजेमुळे अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची कर्तव्य सामान्यतः त्याच ठिकाणच्या किंवा त्याच जिल्ह्यातील दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी पार पाडणे.
एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत परिवर्तन.
वेगवेगळ्या प्रकारच्या रजा जोडून घेणे.
अखंडित रजेची कमाल मर्यादा.
रजा संपल्यावर पुन्हा रजा घेण्याच्या उद्देशाने औपचारिकपणे रुजू होण्यास प्रतिबंध.
दुसऱ्या शासनाकडे किंवा इतर सेवेत तात्पुरती बदली झाली असताना हे नियम लागू नये.
स्वियेतर सेवेत असताना रजेची अनुदनीयता लेखापरीक्षा अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे.
रजेवर असताना सेवा किंवा नोकरी स्वीकारणे.
एक वर्ष सतत सेवा झालेल्या अस्थाई कर्मचाऱ्यांची पहिली नियुक्ती सोडून दिल्यापासून सहा दिवसाच्या आतनियुक्त झाल्यास त्याची अगोदरची रजा पुढे हिशोबात धरणे.
सेवेतून काढून टाकल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर जमेस असलेल्या राज्यावर हक्क समाप्त होणे.
रजेसाठी अर्ज
रजेचा हिशोब.
रजेच्या अनुद्नेयतेची पडताळणी.
राजपाती शासकीय कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करणारा सक्षम अधिकारी.
लेखापरीक्षा अधिकाऱ्याने रजेची अनुदनीयता प्रमाणित केल्यानंतरच राजपत्रित अधिकाऱ्यास रजेस अंतिम मंजुरी.
राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याला रजा मंजूर करणे.
रजेवर असताना एका विभागातून किंवा कार्यालयातून दुसऱ्या विभागात किंवा कार्यालयात बदली झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजेची मंजुरी आणि रजावेतनाचे प्रदान.
विविक्षित परिस्थितीत रजेची ना मंजुरी.
अल्पकालांतराने वैद्यकीय प्रमाणपत्र द्वारे वारंवार रजेची मागणी.
केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे अनुज्ञेय नसलेल्या रजेचा हक्क प्राप्त न होणे.
वैद्यकीय मंडळापुढे उपस्थिती.
बृहन्मुंबई हद्दीबाहेर काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय मंडळापुढे उपस्थिती.
वैद्यकीय मंडळाची रचना.
वैद्यकीय मंडळाच्या बैठकीची व्यवस्था.
नोंदणीकृत वैद्यक व्यवसायाच्या वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे जिल्हा मुख्यालयाबाहेरील राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी.
कार्यालय प्रमुखाला माहिती कळविल्याशिवाय कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र प्रति स्वाक्षरीसाठी सादर न करणे.
राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजुरी.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी रजे संदर्भातील संपूर्ण नियमावली म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 संपूर्ण पीडीएफ स्वरूप डाऊनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments