आजचे महत्त्वाचे तीन शासन निर्णय.
1) महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन 21 वी सुधारणा नियम 2022 संदर्भात सूचना विषयक महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा आजचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
वरील शासन निर्णय सरपंच डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
2) राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये सुधारणा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
3) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असल्याबाबत आजचा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
वरील महत्त्वपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments