मुंबई उच्च न्यायालयचा महत्व पूर्ण निर्णय नियुक्ती दिनांक नुसार सेवा ज्येष्ठता पदवी व D.Ed किंवा B.Ed. व्यावसायिक अहर्ता असेल तर पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक पदी पदोन्नतीस पात्र.
मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 27 सप्टेंबर 2018 रोजी सहकार विद्या प्रसारक मंडळ व इतर विरुद्ध श्रीमती श्री लेखा सुनील घाग, संगीता बालकृष्ण पटोले व इतर यांच्यातील खटल्यामध्ये दिलेल्या निर्णयानुसार नियुक्ती दिनांकानुसार सेवाजेष्ठता पदवी व डीएड किंवा बीएड व्यावसायिक अहर्ता असेल तर सदर शिक्षक शिक्षिका पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक या पदोन्नती साठी त्याच्या मूळ नियुक्ती दिनांक पासून पात्र ठरतो असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे तो पुढील प्रमाणे.
वरील सेवानिष्ठतेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments