ॲट्रॉसिटी कायदा म्हणजेच अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 The Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989

 'ॲट्रॉसिटी कायदा' म्हणजेच अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989.

The Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989.


भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने दिनांक 29 मे 1992 रोजी प्रसिद्ध केलेला अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 पुढील प्रमाणे.


संक्षिप्त नाव व विस्तार प्रारंभ.

कायद्याची व्याख्या.

अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा.

कर्तव्यातील हयगई बद्दल शिक्षा.

नंतरच्या दोष सिद्धी बद्दल वाढीव शिक्षा.

भारतीय दंड संहितेच्या विवेक्षित उपबंधांची प्रयुक्ती.

विविक्षित व्यक्तीच्या मालमत्तेचे समपहरण. 

अपराधा संबंधित गृहीतक.

शक्ती प्रदान करणे.

अपराध करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना दूर करणे.

व्यक्तीने क्षेत्रातून निघून जाण्यात कसूर केल्यास आणि काढून लावल्यावर त्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केल्यास कार्यपद्धती.

कलम 10 अन्वये ज्याच्या विरुद्ध आदेश देण्यात आला आहे त्या व्यक्तीची मापे आणि छायाचित्रे इत्यादी घेणे.

कलम 10 खालील आदेशांचे पालन न करण्याबद्दल शास्ती.

विशेष न्यायालय.

विशेष सरकारी अभियोक्ता. 

राज्य शासनाची सामूहिक द्रव्य दंड लादण्याची शक्ती. 

कायदा व सुव्यवस्था यंत्रणेद्वारे केली जावयाची प्रतिबंधात्मक कार्यवाही. 

या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यक्तींना संहितेचे कलम 438 लागू न होणे. 

या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दूषी व्यक्तींना संहितेचे कलम 360 किंवा अपराधाची परीक्षा अधिनियमांचे उपबंध लागू न होणे. 

अधिनियम इतर कायद्यांवर अधिभावी असणे. 

अधिनियमाची परिणामक अंमलबजावणीची सुनिश्चिती करून घेणे हे शासनाचे कर्तव्य. 

सद्भावनापूर्वक केलेल्या कार्यवाहीला संरक्षण. 

नियम करण्याची शक्ती. 


वरील सर्व मुद्दे या कायद्यात दिले आहेत यासाठी आपण संपूर्ण कायदा डाऊनलोड करू शकता. 


11 सप्टेंबर 1989

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातींच्या वस्तीवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांच्या अपराधांस प्रतिबंध करण्यासाठी अशा अपराधांच्या संप परीक्षेसाठी विशेष न्यायालयाची तरतूद करण्यासाठी आणि अशा अपराधांना बळी पडलेल्यांना दाब देणे व त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित व अनुषंगिक बाबीसाठी उपबंध करण्याकरिता अधिनियम. 

भारतीय प्रजासत्ताकाच्या 40 व्या वर्षी संसदेतून खालील प्रमाणे अधिनियमित करण्यात येते. 


संक्षिप्त नाव विस्तार व प्रारंभ

या अधिनियमास अनुसूचित जाती व अनुसूचित जनजागृती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 असे म्हणता येईल. 

संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार आहे. 

केंद्र शासन शासकीय राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्त करील अशा दिनांक असतो अमलात आला आहे. 


व्याख्या. . 

अत्याचार याचा अर्थ कलम तीन खालील शिक्षा पात्र अपराध असा आहे. 

संहिता याचा अर्थ फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 74 असा आहे. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती या संज्ञांना संविधानाच्या अनुच्छेद 366 च्या अनुक्रमे खंड 24 व खंड २५ मध्ये नेमून देण्यात आलेलेच अर्थ असतील. 

विशेष न्यायालयाचा अर्थ कलम 14 मध्ये विनीदिष्ट करण्यात आलेले एखादे सत्र न्यायालय असा आहे. 

विशेष सरकारी अभियोग्यता याचा अर्थ विशेष सरकारी अभियंता म्हणून विनीरदिष्ट करण्यात आलेला एखादा सरकारी अभियंता कलम 15 मध्ये निर्देशित केलेला एखादा अधिवक्ता असा आहे. 

या दिनीमात वापरलेले परंतु व्याख्याने केलेले आणि संहिता किंवा भारतीय दंड संहितेत व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना अनुक्रमे संहितेमध्ये किंवा प्रकरण परत्वे भारतीय दंड संहितेमध्ये नेमून देण्यात आलेलेच अर्थ असतील. 

कोणतीही अधिनियमिति किंवा तिचा कोणताही उपबंध अमलात नसेल अशा कोणत्या क्षेत्राच्या संबंधात या अधिनियमातील त्या अधिनियमितिच्या किंवा उपबंधाच्या कोणत्याही निर्देशाचा अर्थ त्या क्षेत्रात कोणताही तत्सम कायदा अमलात असेल तर तो त्या कायद्याचा निर्देश आहे असा लावण्यात येईल. 


अत्याचारांचे अपराध किंवा अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचा सदस्य नसलेला जो कोणी अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या कोणत्याही सदस्यास कोणताही अखाद्य किंवा घृणास्पद पदार्थ पिण्याची व खाण्याची जबरदस्ती करीन. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीच्या कोणत्याही सदस्याच्या जागेमध्ये किंवा तिच्या जवळपास विस्टा कचरा मढी किंवा अन्य कोणतेही गुणस्पद पदार्थ फेकून त्याला इजा करण्याच्या त्याचा अपमान करण्याचा वाटायला वास देण्याच्या उद्देशाने कृती करील. 

अनुसूचित जातीचा व अनुसूचित जनजातीचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या अंगावरील वस्त्र वाडी किंवा तिचा लग्न असते किंवा रंगवलेल्या चेहऱ्याने वास शरीराने दिंड काढीन किंवा मानवाची उत्पत्ती मिळून करील अशा कोणत्याही तत्सम कृती करील. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीच्या सदस्याच्या मालकीची किंवा कोणत्याही सक्षम प्राधिकारणे त्याला नेमून दिलेली किंवा नेमून दिली असल्याचे कधी सूचित केलेली कोणतीही जमीन अन्यायाने व्यापील किंवा लागवडीसाठी अनिल किंवा त्याला नेमून देण्यात आलेली जमीन हस्तांतरित करून घेईल. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्याची जमीन व जागा त्याच्याकडून अन्याय आणि बळकावील किंवा कोणतीही जमीन जागा व पाणी यावरील त्याच्या उपभोगाधिकारात हस्तक्षेप करेल. 

अनुसूचित जातीच्या वा अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्यात बिगारी अथवा शासनाने सार्वजनिक प्रयोजनार्थ लाभलेल्या कोणत्याही अनिवार्य सेवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही तत्सम स्वरूपाचे सक्तीचे व्हावेत बिगारी काम करण्यास भाग पडेल किंवा ते करण्यासाठी त्यास भुरळ पाडील. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्या त्याने एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत देऊ नये किंवा त्यालाच मत द्यावे अथवा कायद्याने उपबंधित केलेल्या खडकी व्यतिरिक्त अन्य रीतीने मतदान करावे यासाठी जबरदस्ती करीन किंवा धाकदपटशहा दाखवील. 

अनुसूचित जातीवर अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्या वित्त खोटा द्वेष मूलक किंवा तापदायक दावा अथवा फौजदारी व अन्य वैद्य कार्यवाही दाखल करील. 

अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीचा एखाद्या सदस्याचा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चार चौघात देखील पान उतारा करण्याच्या उद्देशाने हेतूपूर्वक अनुमान करील किंवा त्यास धाक दपट दाखवीन. 

अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्यविरुद्ध खोटा विषमूलक किंवा तापदायक दावा अथवा फौजदारी व अन्य वैद कार्यवाही दाखल करील. 

कोणत्याही लोकसेवकाला कोणतीही खोटी व शुद्ध माहितीपूर्वी आणि त्याद्वारे त्या लोकसेवकाकडून अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्याला इजा पोहोचेल व त्रास होईल अशा तऱ्हेने त्याच्या कायदेशीर शक्तीचा उपयोग केला जाण्याची व्यवस्था करेल. 

अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्याचा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चार चौघात पाणउत्तरा करण्याच्या उद्देशाने हेतूपूर्वक आव्हान करील किंवा धाक दपट करेल. 

अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या कोणत्याही स्त्रीवर तिची प्रिय अब्रू करण्याच्या वतीचा विनयभंग करण्याचे व्यक्तीने हल्ला करीन किंवा बळाचा उपयोग करीन. 

अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जाण जातीच्या एखाद्या स्त्रीवर वर्चस्व गाजवण्याच्या स्थितीत असल्यामुळे यासाठी ती एरवी तयार झाली नसती असे तिचे लैंगिक शोषण करण्यासाठी त्या स्थितीचा वापर करील. 

सर्वसाधारणतः अनुसूचित जातीच्या अनुसूचित जनजातीच्या सदस्य काम वापरला जाणारा कोणताही झरा जलाशय किंवा अन्य कोणतेही जलस्रोत यामधील पाणी ते सर्वसाधारणपणे ज्या प्रयोजनासाठी वापरले जात असेल त्या प्रयोजनासाठी कमी योग्य ठरेल अशा रीतीने दूषित किंवा खराब करील. 

अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्याला सार्वजनिक आपट्याच्या एखाद्या ठिकाणी जाण्याचा रूढी प्राप्त अधिकार नाकारेल अथवा जनतेतील किंवा तिच्या एखाद्या गटातील कोणत्याही सदस्य ज्याचा उपयोग करण्यासाठी म्हणजे ते प्रवेश करण्याचा अधिकार आहे अशा एखाद्या सार्वजनिक रस्त्याच्या ठिकाणाचा वापर करण्यास किंवा तेथे प्रवेश करण्यास अशा सदस्याला जेणेकरून प्रतिबंध होईल अशा रीतीने अडथळा आणील. 

अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्य आपले घर गाव किंवा अन्य निवासस्थान सोडून जाण्याची जबाबदारी किंवा त्यास ते सोडावयास लागली त्याला सहा महिने कमी नाही इतकी परंतु जी पाच वर्षापर्यंत वाढता येईल एवढ्या मुदतीच्या करावासाचे आणि द्रव्य दंडाची शिक्षा देण्यात येईल. 


अनुसूचित जातीचा व अनुसूचित जनजातीचा सदस्य नसलेला जो कोणी ज्यामुळे अनुसूचित जातीचा अनुसूचित जनजातीचा कोणताही सदस्य त्या त्याकाळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे देहदंड असलेल्या एखाद्या अपराधाबद्दल सिद्धदोष ठरावा या हेतूने किंवा तो सिद्धदोष ठरण्याची शक्यता आहे हे माहीत असताना खोटा पुरावा देईल किंवा तयार करील त्याला जन्मठेपेची व द्रव्य दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि अनुसूचित जातीचा व अनुसूचित जनजातीचा एखादा निराकरण सदस्य अशा खोट्या किंवा तयार केलेल्या खोट्या पुरामुळे सिद्धदोष ठरविण्यात आला आणि त्याला अशीही शिक्षा देण्यात आली तर ज्या व्यक्तीने असा खोटा पुरावा दिला किंवा तयार केला असेल तिला मृत्यूची शिक्षा देण्यात येते. 

ज्यामुळे अनुसूचित जातीचा व अनुसूचित जनजातीचा कोणताही सदस्य देह दंड नव्हे पण त्यासाठी सात वर्ष किंवा त्याहून अधिक सरावासाची हिस्सा दिली जाऊ शकते अशा एखाद्या प्राण्याबद्दल सिद्धदोष ठरावा या हेतूने किंवा तो सिद्धदोष करण्याची शक्यता आहे हे माहीत असताना कोटा पुरावातील किंवा तयार करील त्याला सहा महिन्यातून कमी नाही परंतु सात वर्ष किंवा अधिक वर्षापर्यंत वाढता येईल एवढ्या मदतीचा करावस आणि द्रव दंडाची शिक्षा देण्यात येईल. 

संपूर्ण अधिनियम वाचण्यासाठी खालील डाउनलोड वर क्लिक करा. 



संपूर्ण अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.