शाळा स्तरावरील कोणती अभिलेखे (रेकॉर्ड) किती वर्ष जतन करून ठेवावी, शालेय अभिलेखे जतन कालावधी.
A) शाळा स्तरावरील कायमस्वरूपी अभिलेखे
(रजिस्टर स्वरूपातील अभिलेखन दप्तर)
1) जनरल रजिस्टर नंबर एक
2) डेड स्टॉक रजिस्टर नंबर चार
3) पुस्तके नकाशे व तक्ते रजिस्टर नंबर 5
4) सादिल कॅशबुक.
5) सादिल साठा नोंद रजिस्टर.
6) सादिल विनियोग रजिस्टर.
7) एस एस ए कॅशबुक.
8) एस एस ए खाते वही लेजर.
9)सर्व शिक्षा अभियान साठा नोंद रजिस्टर.
10) सर्व शिक्षा अभियान विनियोग रजिस्टर.
11) धनादेश वितरण रजिस्टर.
12) शालेय पोषण आहार रजिस्टर.
13) उपस्थिती भत्ता रजिस्टर.
14) अधिकारी शेरे बुक.
15) केंद्रप्रमुख शेरे बुक.
16) सामान्य शेरे बुक.
17) मुख्याध्यापकांचे लॉग बुक नमुना नंबर 15.
18) तपासणी अधिकाऱ्यांचे लोक बुक नमुना नंबर 15.
19) शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर.
20) आदिवासी विद्या वेतन शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर.
21) ओ.बी.बी. रजिस्टर.
22) वाचनालय पुस्तक रजिस्टर.
23) शिक्षक हजेरी नमुना नंबर तीन.
24) पगार बटवडे रजिस्टर (तीस वर्षे)
फाईल स्वरूपातील अभिलेखे कायमस्वरूपी
१)साधील व्हाउचर फाईल.
२) सर्व शिक्षा अभियान वाउचर फाईल.
३) सर्व शिक्षा अभियान प्रपत्र फाईल.
४) कोटेशन फाईल.
५) परिपत्रक फाईल.
६) शासनादेश फाईल.
७) स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल.
८) पदभार चार्ज देवघेव फाईल.
९) शाळा प्रवेश प्रपत्र फाईल.
१०) वार्षिक तपासणी फाईल.
११) शालेय पोषण आहार मानधन वाटप फाईल.
१२) उपस्थिती भत्ता फाईल.
१३) आदिवासी शिष्यवृत्ती योजना फाईल.
१४) शैक्षणिक उठाव वाउचर फाईल.
१५) वीज मीटर बिल फाईल.
१६) नेमणूक बदली आदेश फाईल नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेले कार्यमुक्ती प्रमाणपत्र (तीस वर्ष)
B) दहा वर्ष जतन करावयाची अभिलेखे
रजिस्टर स्वरूपातील अभिलेखे.
१) दाखले बुक शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेली प्रतिपत्रे.
२) विद्यार्थी हजेरी नमुना नंबर दोन
३) पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर.
४) गणवेश वाटप रजिस्टर.
५) अल्पसंख्यांक गणवेश वाटप रजिस्टर.
६) लेखन साहित्य वाटप रजिस्टर.
७) शालेय प्रतवारी पुस्तिका.
८) शाळा व्यवस्थापन समिती रजिस्टर.
९) दाखल पात्र मुलांची रजिस्टर.
१०) विद्यार्थी मूल्यमापन रजिस्टर.
११) शैक्षणिक साहित्य निर्मिती रजिस्टर.
१२) शैक्षणिक उठाव कार्यक्रम रजिस्टर.
फाईल स्वरूपातील अभिलेखे दहा वर्ष जतन करावयाची.
१) दाखले फाईल - इतर शाळांकडून मिळालेले शाळा सोडल्याचे दाखले.
२) शिष्यवृत्ती परीक्षा फाईल.
३) शाळा व्यवस्थापन समिती फाईल.
४) कोहर्ट स्टडी फाईल.
५) वार्षिक कार्य योजना गाव आराखडा फाईल.
६) महत्त्वाच्या स्वरूपाची संकीर्ण पत्र व्यवहार फाईल.
C) पाच वर्ष जतन करावयाची अभिलेखे.
रजिस्टर स्वरूपातील
१) आवक बारनिशी.
२)जावक बारनिशी.
३) शिरगणती म्हणजेच कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर.
४) अपंग माहिती रजिस्टर.
फाईल स्वरूपातील अभिलेखे
१) मासिक पत्रक फाईल.
२) विद्यार्थी निकाल पत्रक फाईल.
३) स्थळ प्रत (oc) फाईल.
४) शैक्षणिक आराखडा फाईल.
५) गाव शाळा माहिती संगणकीकरण फाईल.
६) 30 सप्टेंबर 31 मार्च 31 जुलै सांख्यिकीय माहिती फाईल (EMIS)
७) SLF फाईल.
८) सूक्ष्म सर्वेक्षण फाईल.
९) शालेय पोषण आहार मानधन मागणी फाईल.
१०) शालेय आरोग्य तपासणी फाईल.
११) सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना फाईल.
D) अभिलेखे एक वर्ष जतन करावयाची.
रजिस्टर स्वरूपातील.
१) दैनिक हजेरी गोषवारा नोंद रजिस्टर.
२) पालक भेट रजिस्टर.
३) हालचाल नोंद रजिस्टर.
४) शिक्षक पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर.
५) माता पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर.
६) युवक मंडळ सभा इतिवृत्त रजिस्टर.
७) शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर.
८) शिक्षक सूचना वही.
९) शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
१०) परिसर सहल अहवाल नोंद रजिस्टर.
११) शिक्षक कार्य दर्शिका उपक्रम प्रकल्प.
१२) रेडिओ टू इन वन संगणक वापर नोंद रजिस्टर.
१३) सहशालेय उपक्रम नोंद रजिस्टर.
१४) परिपाठ नोंद रजिस्टर.
१५) लेट मस्टर.
१६) किरकोळ व दीर्घ रजेच्या नोंदीचे रजिस्टर
१७) टाचण वही.
१८) नियोजन नोंद वह्या.
१९) वेळापत्रक.
२०) वार्षिक मासिक साप्ताहिक घटक नियोजन.
२१) कालबाह्य झालेली इतर पुस्तके.
फाईल स्वरूपातील अभिलेखे एक वर्ष जतन करावयाची.
१) किरकोळ रजा फाईल 18 महिने.
२) वैद्यकीय रजा फाईल.
३) शालेय पोषण आहार मागणी फाईल.
४) शिक्षक स्वयं मूल्यमापन फाईल.
५) उपचारात्मक कार्यक्रम फाईल.
६) शैक्षणिक गुणवत्ता विकास फाईल.
७) प्रश्नपत्रिका फाईल.
८) उत्तर पत्रिका फाईल (18 महीने किंवा वार्षिक तपासणी होईपर्यंत)
९)मीना मंच फाईल.
१०)प्रौढ निरंतर शिक्षण फाईल.
११) स्वच्छता अभियान फाईल.
१२) शिक्षक वैयक्तिक फाईल.
वरील प्रमाणे वेगवेगळे अभिलेख हे वेगवेगळ्या कालावधीसाठी शालेय स्तरावर जतन करावे लागतात.
वरील माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments