सद्भावना दिनानिमित्ताने सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे बाबत शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सद्भावना दिनानिमित्ताने सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्वर्गवासी राजू गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत..
दिनांक 31 डिसेंबर 2019 च्या शासन परिपत्रकांविदिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
तथापि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2022 च्या पत्रांवर दिनांक 20 ऑगस्ट 2022 ऐवजी 18 ऑगस्ट 2022 रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व सर्वस्वी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात बाबत सुचविले आहे.
व्यस्त युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2022 च्या पत्रांनी दिलेल्या सूचनांच्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करावी व सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम वेळेत घेण्यात यावा असे याद्वारे सूचित करण्यात येत आहे.
राज्यात पूर्ण विषाणूच्या प्रसार रोखण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने कमीत कमी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत योग्य सामाजिक अंतर ठेवून व तोंडाला मार्क लावून त्याचप्रमाणे वेळोवेळी निर्देश करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सद्भावना दिवस प्रतिज्ञा
" मी अशी प्रतिज्ञा करतो करते की मी जात धर्म वंश प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो करते की आमच्यामधील सर्व प्रकारचे भेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन."
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments