राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) बाबत प्रशिक्षणा संदर्भात राज्य अभिलेखे देखभाल अभिकरण चे संचालकांचे पत्र

 राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना बाबत प्रशिक्षणा संदर्भात राज्य अभिलेखे देखभाल अभिकरण चे संचालकांचे पत्र.


महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांना अंतर्गत राज्य अभिलेख हे देख बाल अभिकरण राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना संचालनालय लेखा व कुशागारे महाराष्ट्र राज्य या कार्यालयाने दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या सभासदांना एन पी एस मधील उपलब्ध विकल्पासह एन पी एस योजनेबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी जागरूक करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

PFRDA यांच्याकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील सभासदांकरिता विबिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. सदर प्रशिक्षण पी एफ आर डी ए यांनी नियुक्त केलेल्या प्रशिक्षण एजन्सी द्वारा दर आठवड्याला ऑनलाइन दिले जाते. या प्रशिक्षणास इच्छुक सभासदांना सहभाग घेण्यासाठी ई एफ आर डी ए यांच्या वेबसाईटवर

www.pfrda.org.in/index1.cshtml?lsid=546

फ्लॅश मेसेज मध्ये are you a Subscriber interested in undergoing online training on NPS (Including Central Government, State Government, Autonomous Bodies Subscribers) वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे सभासदाने सदर वेब लिंक वर क्लिक करून आवश्यक माहिती उदाहरणार्थ सभासदाचा प्राण क्रमांक मोबाईल क्रमांक ईमेल आयडी शहर पिनकोड इत्यादी माहिती भरून सबमिट करावे पी एफ आर डी ए द्वारे संबंधित सभासदांना त्यांच्या प्रशिक्षणाचा दिनांक आणि वेळ ई-मेल द्वारे मोबाईलवर एसएमएस द्वारा कळवण्यात येईल.

उपरोक्त प्रशिक्षण घेण्याबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व सभासदांना कळविण्यासाठी आपल्या आपल्या अधिनिस्त अहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.



वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.