आपले निवडणूक ओळखपत्र आधार सोबत आपल्या स्मार्टफोन मोबाईल वरून टप्प्याटप्प्याने लिंक कसे करावे संपूर्ण प्रक्रिया.
Voter Helpline Application वोटर हेल्पलाइन हे ॲप डाऊनलोड करा 👇
वोटर रजिस्ट्रेशन ला क्लिक करा.
फॉर्म 6b ला क्लिक करा.
लेट्स स्टार्ट ला क्लिक करा.
आपला मोबाईल नंबर टाका.
आपल्याला ओटीपी येईल तो टाका.
ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफाय वर क्लिक करा.
वोटर आयडी असेल तर वोटर आयडी हे निवडा.
बूट वोटर आयडी उपलब्ध नसेल तर वोटर आयडी नाही वर क्लिक करा व आपली संपूर्ण माहिती भरून प्रोसिड म्हणा आपली माहिती रेकॉर्ड सापडले असा मेसेज खाली दिसून पडल्यानंतर प्रोसिड करा. किंवा
वोटर आयडी नंबर टाका व राज्य महाराष्ट्र निवडा.
नंतर प्रोसीड वर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक टाका.
डन करा व कन्फर्म वर क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळखपत्र ला लिंक झाल्याचा मेसेज येईल.
मेसेज आल्यानंतर आपले आधार वोटर आयडी ला लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments