परीक्षेचे नाव : NMMSS
National Means Cum merit Scholarship Scheme.
(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना)
वर्ग आठवी साठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेते जाणून घेऊया या शिष्यवृत्ती परीक्षे बद्दल सविस्तर माहिती. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा मर्यादित जगांसाठी नवोदय प्रवेश परीक्षा सोबतच या परीक्षेची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना पुढील चार वर्ष प्रति महिना एक हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते.
2021-22 चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक टच करा
-----------------------------------------------
-----------------------------------------------
परीक्षेची सुरुवात : 2008 - 09 NCRTE
महाराष्ट्रसाठी जवळजवळ 12000 विद्यार्थ्यांना ही scholarship मिळते
अभ्यासक्रम :
1) वर्ग 8 च्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
2) बुद्धिमत्ता चाचणी
प्रश्नाचं स्वरूप : Objective
प्रश्न संख्या : 180
एकूण गुण : 180
आवश्यक गुण : 80
पेपर 1 : (SAT) - 90 प्रश्न 90 गुण
(शालेय अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न)
पेपर 2 : (MAT) - 90 प्रश्न 90 गुण
(बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित प्रश्न)
आवश्यक बाबी :
1) उत्पन्न 1,50,000 पेक्षा कमी
2) वर्ग 7 मध्ये कमीत कमी 55 %
3) Form शाळेच्या माध्यमातून Online भरावा लागतो
4) आधार कार्ड
5)Bank Pass Book ( नसल्यास आई / वडिलांचे सुद्धा चालेल)
6) उत्पन्न दाखला
7)फोटो, सही
8) आई किंवा वडील सरकारी सेवेत नसावे
9) ही परीक्षा फक्त वर्ग 8 मधीलच विध्यार्थी देऊ शकतात
10) या परीक्षेत करीता विद्यार्थी हा जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा इतर शासनमान्य शाळेत शिकणारा असावा
11) विद्यार्थी Student ID
12) एकूण बहीण भाऊ
13) परीक्षा फी 100 रु (Online खर्च व Late fees सोडून )
( वरील dacument मध्ये बदल होऊ शकतो )
NMMS परीक्षा पास झाल्या नंतर पुन्हा Online aplay करावा लागतो
परीक्षेचे फायदे:
1) 48000 रु. शिष्यवृत्ती (वार्षिक 12000 रु) वर्ग : 9 ते 12 वि पर्यंत
2) शालेय अभासक्रम दर्जेदार पद्धतीने होतो
3) विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते
4) विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, निर्णय क्षमता, आकलन क्षमता वाढते
5) महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) ची तयारी होते
6) सर्वच स्पर्धा परीक्षेत उपयुक्त अभ्यासक्रम
सदर परीक्षेची पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशनची बाजारात उपलब्ध आहेत तसेच आपल्या शिक्षकांकडून आपण सदर परीक्षेची माहिती घेऊ शकता.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments