कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचे राज्यस्तरीय विचारवंतांक गट स्थापन करणे बाबत संचालकांचे पत्र.
कला क्रीडा कार्यानुभव आरोग्य विभागाच्या वतीने सध्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तसेच अंतर्गत सुद्धा विविध टास्क पूर्ततेच्या अनुषंगाने कृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तद अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील कला क्रीडा कार्यानुभव आरोग्य विषयासाठी सातत्याने सुरू असणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या विविध कृती कार्यक्रमांसाठी राज्यभरातील अनुभवी व्यसंगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य प्राचार्य मुख्याध्यापक क्षेत्रीय अधिकारी यांचे वेळोवेळी शैक्षणिक सहाय्य व तज्ञत्व लागणार आहे सबब कला क्रीडाकारण व आरोग्य विषयांमध्ये रुची असणाऱ्या राज्यभरातील तज्ञ मार्गदर्शक व सुलभक यांचे राज्यस्तरीय विचार मंथन गट स्थापन केला जाणार आहे व्हाट्सअप या समाज माध्यमाचा उपयोग करून हेच गट स्थापन केले जाणार आहे कला क्रीडाकारण व आरोग्य विषयात रुची असणाऱ्या इच्छुक कार्यरत व सेवानिवृत्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अध्यापकाचार्य प्राचार्य मुख्याध्यापक क्षेत्रीय अधिकारी शिक्षण प्रेमी नागरिक यांनी खालील दिलेल्या गुगल लिंक वर नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या शिक्षक व अधिकारी यांनी वेळोवेळी सामाजिक शास्त्र विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा अभ्यासक्रम विकसन प्रशिक्षण साहित्य विकसन संशोधन यासाठी संधी देण्यात येईल इच्छुकांनी खालील मुद्द्यांच्या आधारे गुगल लिंक वर माहिती भरता येईल.
नाव पदनाम शाळेचे नाव संपर्कासाठी व्हाट्सअप क्रमांक संपर्कासाठी आपला ई-मेल आयडी शैक्षणिक अहर्ता अध्यापनाचा विषय शिकवत असलेल्या इयत्ता अनुभव प्रशिक्षण कार्यशाळा पाठ्यक्रम विकसन अभ्यासक्रम विकास संघ प्रशिक्षण साहित्य विकास आणि संशोधन यावर आधारित आपण केलेले कामकाज. कला क्रीडा कार्यानुभव आरोग्य या विषयांतर्गत आपण राबवलेले उपक्रम.
शिक्षण कार्यासाठी आपणास प्राप्त पुरस्कार. कला क्रीडा कार्यानुभव आरोग्य विषयाशी संबंधित विविध शैक्षणिक कार्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने व शैक्षणिक तयार आहात काय?
कला क्रीडा कार्यानुभव आरोग्य विशेष संबंधित विविध शैक्षणिक कार्य साठी आपण ऑनलाइन व ऑफलाइन वेळ देऊ शकाल काय?
इच्छुकांनी उपरोक्त प्रश्नांची उत्तरे
https://forms.gle/41fkzywfgYkoeL1L8
वरील लिंक द्वारे माहिती भरून विचार मंथ गटासाठी नोंदणी करता येईल. कला क्रीडा कार्यानुभव आरोग्य विषयाचे कामकाज पाहणाऱ्या डायट अधिकारी यांनी कला क्रीडा कार्यानुभव आरोग्य विचार मंथन गटासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यामुळे त्यांच्या तज्ञत्वाचा लाभ प्रस्तुत कला क्रीडा विभागाच्या विविध शैक्षणिक उपक्रम व कृती यांना होईल अधिक माहितीसाठी विभागातील अधिकारी सचिन चव्हाण व डॉक्टर ज्योती राजपूत यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
असे निर्देश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील उपसंचालक डॉक्टर नेहा बलसरे यांनी संबंधितास दिले आहेत.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments