नागपंचमीनिमित्त सर्प विज्ञान प्रबोधन व सफर सापांच्या जगाची दोन पुस्तके आपल्यासाठी.
सर्प विज्ञान प्रबोधन या पुस्तकात सापाबद्दल माहिती
जगात सापाच्या विविध 3000 जाती आहेत.
त्यापैकी भारतात 268 सापांच्या जाती आढळून येतात.
तीन हजार पैकी 375 जातीची साप विषारी आहेत त्यापैकी भारतात फक्त सात जाती विषारी आहेत.
सर्प विज्ञान प्रबोधन पुस्तक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा आणि जाणून घ्या.
सापाच्या अंगावर केस असतात का?
साप डुख धरतात का?
सापाच्या डोक्यावर नागमणी असतो का?
साप दूध पितो का?
साप पुंगीच्या तालावर डोलतो का?
सापाला केवडा व रात्राणीचा वास आवडतो का?
सापाची कात घरात ठेवल्यावर घरात साप येत नाही का?
सापाची विषमंत्राने उतरता येते का?
अजगर माणसांना मिळतो का?
सर्व साप विषारी असतात का?
वरील सफर सापांच्या जगाची ही संपूर्ण पुस्तक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments