शासकीय अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाला संबंधी सूचना, अहवाल, लिहिणे व जतन करणे - शासन आदेश.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांनी दिनांक एक नोवेंबर 2011 रोजी शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व जतन करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करून गोपनीय अहवाल लिहिणे पुनर्विलोकन करणे संदर्भात सूचना निर्मिती केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे.
गोपनीय अहवाल लिहिणे पुनर्विलोकन करणे.
गट ते गट क चे अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिण्यात यावेत सेवेत नव्याने दाखल झाल्यानंतर प्रथम गोपनीय अहवाल लिहिताना पूर्ण करावयाचे असून ते गोपनीय अहवाल नसती वर ठेवण्यात यावे गट अ ते घटकाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात यावे.
गोपनीय अहवाल नवीन कोरे नमुने भरलेले नमुने
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments