विषय शिक्षक म्हणजेच वर्ग सहावी ते आठवी ला शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा चेंडू आता शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या कोर्टात.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 18 जुलै 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांना पुढील प्रमाणे अभिप्राय मागविला आहे.
शासन निर्णय इयत्ता पाचवी ते आठवी मराठी नुसार इयत्ता सहावी ते आठवी करिता मान्य शिक्षक पदांपैकी 25 टक्के पदे प्रशिक्षित पदवीधर टिळकांच्या वाढीव वेतन केली मध्ये परावर्तित करणे ही मान्यता देण्यात आली.
त्यानुसार वाढीव वेतनश्रेणीमध्ये परावर्तित पदी नियुक्त होण्याकरता प्राथमिक शिक्षकांकरिता विहित केलेला प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पदवीधर शिक्षकांसह सेवांतर्गत पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यात येणाऱ्या एखादा विषय घेऊन पदवी तसेच शिक्षण शास्त्रातील पदवी प्राप्त करणे आवश्यक होते. तदनंतर सदर तरसुधीमध्ये कालवघात बदल होऊन सद्यस्थितीत उच्च प्राथमिक वर्गावर प्रशिक्षक पदवीधर वेतनश्रेणी मध्ये नियुक्त देताना शिक्षकांचीशैक्षणिक पदवी सह डीएड किंवा शैक्षणिक पदवीसह बीएड ही अर्थ ग्राह्य धरली जाते याबाबत आपले अभिप्राय नियमित तरतुदी सह तात्काळ शालेय शिक्षण विभागाचा ईमेल आयडीवर द्यावीत अशी विनंती करण्यात आली आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments