वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी चे कोरे प्रस्ताव पीडीएफ डाउनलोड.
राज्यातील जवळपास एक लक्ष शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी मिळणे सोपे झाले आहे.
त्यासाठी एका विशिष्ट नमुन्यात जिल्हा परिषदेकडे किंवा आपल्या व्यवस्थापनाकडे संपूर्ण कागदपत्रांसहित प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे जर प्रस्ताव योग्य नमुन्यात आणि योग्य कागदपत्रासह सादर केला तर वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणी चा प्रस्ताव मान्य होतो व वरिष्ठ वेतनश्रेणीत पाणी वर्षांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होते.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी साठी आवश्यक प्रस्तावाचा कोरा नमुना आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
खालील आपल्याला आवश्यक असलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणी प्रस्ताव पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट करून आवश्यक माहिती भरून व प्रमाणपत्रांवर आवश्यक त्या सह्या घेऊन तीन प्रतीत प्रस्ताव तयार करा व आपल्या जिल्हा परिषदेला किंवा व्यवस्थापनाला दोन प्रती देऊन एक प्रत आपल्याकडे ठेवा.
निवड श्रेणीची कोरे प्रस्ताव पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नमुना एक
नमुना दोन
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
3 Comments
निवड श्रेणी प्रशिक्षण केव्हा असेल कृपया माहिती कळवावी
ReplyDeleteKrupaya varist shrani kodhi aahe te kalawave
ReplyDeleteOk
Delete