वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण २०२१-२२ बाबत SCERT च्या संचालकांचे आजचे पत्र.
वरिष्ठ व निवड कधीही प्रशिक्षण 2021 22 दिनांक 1 जून 2022 पासून खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी ऑनलाइन स्वरूपात यशस्वीरित्या सुरू आहे.
राज्यात एकूण 94,541 प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी दिनांक 14 सात 2022 रोजी पर्यंत 52 हजार 551 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले असतील उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहे. अशा विविध प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण 31 जुलै 2022 पूर्वी पूर्ण करावे.
तथापिजा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण त्यांच्या ई-मेलमध्ये असणाऱ्या दुरुस्ती प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार यामध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरू झाली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरू झालेल्या दिनांक पासून पुढील 45 दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.
तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मार्फत सेवा अद्यायावतीकरण या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक 25 जुलैपासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरू असेल तरी याची नोंद घ्यावी.
सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या निदर्शनात आणून द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अद्यावत सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments