पदवीधर/विषय शिक्षक शिक्षकांच्या सेवानिष्ठता सूची (यादी) बाबत स्पष्टीकरण देणारा शासन निर्णय.
प्राथमिक स्तर सहावी ते आठवी साठी विज्ञान भाषा समाजशास्त्र हे विषय संवर्गातील प्रत्येक विषयासाठी किमान एक याप्रमाणे तीन प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे त्यानुसार पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठता सूची विषय संवर्गनिहाय ठेवणे आवश्यक आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील क्रमांक 76 99 2014 मध्ये दिनांक 13 ऑगस्ट 2014 रोजी दिलेल्या निर्णयान्वये अधिष्ठ ते बाबत कोणतेही निकष विचारात घेण्यात यावेत याबाबत निर्देश केलेले आहेत तथापि पदवीधर शिक्षकांची सेवा जेष्ठता सूची तसेच पदोन्नती बाबतची सेवाजेष्ठता सूची या दोन्ही जेष्ठता सूची तयार करताना क्षत्रिय अधिकाऱ्यांमध्ये तसेच विविध संघटनांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाद्वारे अद्याप संभ्रम असल्याने निदर्शनास आल्याने तसेच दिनांक 24 जानेवारी 2017 च्या सूचना इयत्ता सहावी ते आठवी करिताच मर्यादित आहेत किंवा कसे याबाबत खुलासा करणे आवश्यक असल्याने पुढील प्रमाणे शासन निर्णय देण्यात येत आहे.
पदवीधर शिक्षकांच्या सेवानिष्ठ पशूची बाबत शासन परिपत्रक दिनांक 13 ऑक्टोबर २०१६ तसेच दिनांक 24 जानेवारी 2017 मधील सूचनांसह खालील बाबी सदर पद्धत शिक्षकांच्या सेवानिष्ठता सूची तसेच सामाईक श्रेष्ठता सूची याकरिता विचारात घेण्यात याव्या.
1) पदवीधर जेष्ठता सूची ही संबंधित शिक्षकास पदवीधर वेतनश्रेणी मान्य करण्याकरता विचारात घेण्यात यावी.
2) सामायिक जेष्ठतासूची ही पदोन्नतीच्या प्रयोजना अर्थ विचारात घेण्यात यावी.
3) पदवी मान्यता बीए बीकॉम बीएससी ही शैक्षणिक स्वरूपाची पदवी असून प्राथमिक शिक्षक पदाकरता आवश्यक असलेल्या मूळ अर्थ शिवाय त्या त्या पदासाठी अधिकची अहर्ता आहे.
4) पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित शिक्षकांचा पदवीधर शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश होईल सदर यादीतील त्याचा ज्येष्ठता दिनांक हा अखंड सेवेतील शिक्षक पदावरील प्रथम नियुक्तीचा जो दिनांक असेल तो दिनांक राहील.
5) शिक्षक संवर्गात प्रथम नियुक्ती दिनांक व अखंड सेवा विचारात घेऊन तयार करण्यात आलेली सामायिक ज्येष्ठता सूची पदोन्नती करता विचारात घेण्यात यावी व पदोन्नतीच्या पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता अनुभवाच्या अटीसह पदोन्नतीच्या वेळी संबंधित शिक्षक धारण करीत असेल तर पदोन्नतीच्या पदासाठी संबंधित शिक्षकांचा विचार करावा.
6) महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 12 अनुसूची फ मधील तरतुदीनुसार प्रवर्ग कममध्ये अंतर्भाव होण्यासाठी संबंधित शिक्षकांनी सदर प्रवर्गाकरिता विहित केलेली अहर्ता धारण करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एका वर्षाचा एसटीसीड अभ्यासक्रम किंवा तत्सम व्यावसायिक अहर्ता धारक शिक्षकांचा अंतर्भाव प्रवर्ग कमदी होण्यासाठी त्या शिक्षकाची सेवा किमान दहा वर्षे झालेली असणे आवश्यक आहे.
7) पदोन्नती करता विचारात घ्यावयाच्या सामाजिक सेवाजेष्ठ सूची ही उच्च प्राथमिक शाळा सोबतच इयत्ता सहावी ते आठवी माध्यमिक इयत्ता नववी ते दहावी तसेच उच्च माध्यमिक इयत्ता अकरावी ते बारावी स्तरा करिता ही विचारात घेण्यात यावी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments