"महिला लोकशाही दिन" तालुका जिल्हा विभागीय व मंत्रालयीन स्तरावर पाळण्याबाबत शासन निर्णय.
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान संधी असा मूलभूत अधिकार हक्क दिला आहे. त्यानंतर गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काची संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी अडचणी यांची शासकीय यंत्रणेत कडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून तालुका जिल्हा विभागीय मंत्रालय स्तरावर महिला लोकशाही दिन राबवण्याचा निर्णय दिनांक 4 मार्च 2013 च्या शासन निर्णयान्व घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने सर्व स्तरावरील महिला लोकशाही दिनाच्या कार्यवाही बाबत खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.
1) क्षेत्रीय स्तरावरील लोकशाही दिनात सादर झालेल्या तक्रार अर्जांना निश्चितपणे उत्तर देण्याबाबत.
क्षत्रिय स्तरावरील तालुका जिल्हा महानगरपालिका विभाग शाही दिनांक सादर झालेल्या तक्रारी अर्जांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी म्हणजेच तहसीलदार नगरपालिका महानगरपालिका अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी लोकशाही देण्यात प्राप्त तत्व विभाग आवश्यक ती कारवाई करून लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर 30 दिवसाच्या आत अर्जदारास निश्चितपणे उत्तर देणे बंधनकारक राहिल.
महिला लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारदानांच्या तक्रारींची नोंद करण्याकरिता नोंदवही ठेवणे.
सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लोकशाही दिनाचा अभिलेख खालील प्रमाणे ठेवण्यात यावा.
लोकसंख्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी संदर्भात तक्रारदाराचे नाव पत्ता व सदर तक्रार निश्चित करण्यात आली किंवा नाही यासंदर्भात नोंदवही.
लोकशाही दिनाच्या कार्यवृत्ताच्या अनुषंगाने लोकशाही दिनाची तारीख प्राप्त तक्रारीची संख्या उपस्थित नागरिकांची संख्या लोकशाही दिनात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे नाव बदनाम व स्वाक्षरी संदर्भात नोंदवही.
लोकशाही दिनाचा आढावा.
लोकशाही दिनाचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने दिनांक चार मार्च 2013 चे शासन निर्णय आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी लोकशाही दिनाबाबत आढावा घेताना अर्जदारांच्या लोकशाही देण्यात अर्ज विहित मुदतीत निश्चितपणे उत्तर दिले आहे याबाबत खात्री करावी विहित मुदत उत्तर दिले नसल्यास संबंधितास लेखी समज देण्यात यावी.
महिला लोकशाही दिनाबाबत प्रचार प्रसिद्धी करणे.
तालुका जिल्हा विभागीय व मंत्रालय स्तरावर महिला लोकशाही दिनाबाबत त्या त्या समितीने स्थानिक पातळीवर महिला लोकशाही दिनाचा प्रचार प्रसिद्ध करावी महिला लोकशाही दिनाबाबत ची सविस्तर माहिती नियोजित ठिकाणी दर्शनी भागात फलकाद्वारे दर्शविण्यात यावी.
संदर्भाधिन शासन निर्णय यापूर्वी दिलेल्या लोकशाही दिल्यापासून मंदीच्या सूचनांमध्ये इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन.
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments