जिल्हा अंतर्गत बदली सेवाजेष्ठतेबाबत मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिकेसंदर्भात ग्रामविकास विभागाचे पत्र.

 जिल्हा अंतर्गत बदली सेवाजेष्ठतेबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिकेसंदर्भात ग्रामविकास विभागाचे पत्र.


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 25 जुलै 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांना माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल याचिकेच्या संदर्भाने सेवाजेष्ठ ते संदर्भात दिलेल्या सूचना पुढील प्रमाणे.


उपभोक्त विषयांवरील आपलं संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने करण्यात येते की जिल्हाध्यक्ष शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयामुळे धोरण विहित करण्यात आले आहे. बदलीसाठी सेवाजेष्ठता सदर दिनांक सात एप्रिल 2019 च्या शासन निर्णयातील परिच्छेद मधून तरतुदीनुसार निश्चित करावी असा निर्णय माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ ठाणे शांती याचिके प्रकरणी दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी दिला आहे. तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या सदरात दिवसाच्या अनुषंगाने शासनाकडील संदर्भीय दोन मे 2022 च्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलाबाबत दिनांक सात एप्रिल 2019 च्या शासन निर्णयातील परिच्छेद 4.5.1 मधील जिल्हा परिषदेतील एकूण सेवा शब्दप्रयोग विद्यमान जिल्हा परिषदेतील सेवा असा विचारत घेणे अपेक्षित आहे त्यामुळे अंतर जिल्हा बदली मिळालेल्या शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठीची सेवाजेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष ऋतू झाल्याच्या दिनांक पासून गणण्यात यावी.

त्यामुळे सदर विषयाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी पाठवलेल्या संदर्भीय दोन मे 2022 च्या पत्रातील कळविलेली वस्तुस्थिती सरकारी वकिलांमार्फत माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावी.




जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना मार्गदर्शन म्हणून पाठवलेली ग्राम विकास विभागाचे पत्र.


वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.