शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लीप मिळणे बाबत उपसंचालकांचे पत्र

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तक व प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लीप मिळणे बाबत उपसंचालकांचे पत्र.


उपरोक्त विषांकित संदर्भीय पत्रा अन्वय शिक्षक संघटनेने दिलेल्या निवेदना नुसार काही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवापुस्तक व प्रत्येक माहिण्याची salary स्लीप देण्यात येत नसल्या बाबत या कार्यालयास निवेदन दिले आहे. त्या मधे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 नुसार दुय्यम सेवा पुस्तक व प्रत्येक माहिण्याची salary स्लीप देण्या बाबत बंधन कारक असल्या बाबत नमूद केले असून या प्रकरणी सर्व शाळांना सूचना देण्या बाबत विनंती केली आहे. 


तरी आपल्या अधिनिस्त सर्व अनुदानीत विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक प्राचार्य यांना शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे दुय्यम सेवा पुस्तक व प्रत्येक महिन्याच्या सॅलरी स्लिप देण्याबाबत शासन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे बाबत तात्काळ निर्देश देण्यात यावेत. अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना दिल्या आहेत. 



 नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.