दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ श्रेणी प्राप्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे बाबत शासनादेश व संचालकांचे पत्र.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशा नुसार दिनांक 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या व दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ श्रेणी प्राप्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे बाबत शासन निर्णय पुढे प्रमाणे.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्य व इतर पात्र कर्मचा-यांना राज्य वेतन सुधारणा समिती 2017 बक्षी समितीने केलेली वेतन संरचना माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने स्वीकृत करण्यात आली असून सदर वेतन आयोगा मध्ये वेतन सुधार समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने एखाद्या संवर्गाची वेतन निश्चिती आयोगामध्ये वेतन सुधारणा समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने एखाद्या संवर्गाची वेतन निश्चिती करताना त्यावरील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी ची कमी किंवा अधिक लाभ मिळू शकतो तसेच सातव्या वेतन आयोगाच्या 9300- 34800 ग्रेड वेतन 4200 या वेतन श्रेणी वेतन आयोगा मध्ये विहित केलेल्या s13 या वेतन स्तरांमध्ये शिक्षक संवर्गात बरोबरच अन्य असं वर्गाचाही समाज होत असल्याने एका संवर्ग करताना वेतन स्तर निमंत्रित संरचना बदलता येणार नाही असे अभिप्राय दिले आहे.
असे या शासन निर्णयात म्हटले आहे.
व या शासन निर्णय यांचा संदर्भ घेऊन शिक्षण संचालनालयाने देखील अशाच प्रकारचे पत्र सर्व शिक्षण अधिकारी विभागीय उपसंचालक यांना दिले आहे.
वरील महत्वपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments