निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणा बाबत महत्वाच्या सूचनाबाबत उद्बोधन सत्र क्रमांक 3 चे युट्यूब लाईव्ह सेशन.

🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणा बाबत महत्वाच्या सूचनाबाबत उद्बोधन सत्र क्रमांक 3 चे युट्यूब लाईव्ह सेशन.

राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाच्या सूचनांच्या बाबतचे युट्यूब लाईव्ह सत्र 


वार - शुक्रवार,


दि. - १७ जुन २०२२ 


वेळ - सकाळी १०.३० वाजता

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चैनल वर जाण्यासाठी लिंक:-👇


https://youtu.be/XNneKOXmQNM


येथे आयोजित करण्यात आले आहे. 



राज्यातील सदर प्रशिक्षणास नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांनी सदर सत्रास उपस्थित रहावे. अशा सूचना विकास गरड, उपसंचालक (आय. टी व प्रसारमाध्यम व समन्वय )राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना दिल्या आहेत.


लाईव्ह लिंक वर जाण्यासाठी.. . 

येथे क्लिक करा


📌ज्या प्रशिक्षणार्थी यांना आपले ईमेल बदलायचे आहेत, 


📌प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा आहे,


📌प्रशिक्षण  गट बदल करावयाचा आहे


 त्यांनी कृपया केवळ रविवार, दि.१९ जुन २०२२ रोजी संध्याकाळी ८.०० पर्यंत करावेत.


त्यानंतर कोणतेही बदल करण्याची संधी मिळणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.


अधिक माहितीसाठी आपण 

https://training.scertmaha.ac.in/

संकेस्थळावरील माहिती व सूचना याचे अवलोकन करावे ही विनंती.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.