वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे अपडेट

 वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे अपडेट.

पुढील दोन दिवस प्रशिक्षण पोर्टल बंद असणार!! 

इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत महत्त्वाचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या निवेदनानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे बोर्ड इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्से विकसित करण्यात येऊन सदर खोसे खोसे स्प्रिंग बोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दिनांक दोन जून दोन हजार बावीस रोजी इन्फोसिस स्पेलिंग बोर्ड प्रणालीवर क्लाऊड सेवांचे अद्ययावतीकरण करत असताना सदर प्रणाली वापरण्यात वापर करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी सदर प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्यावत स्वरुपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांनी सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंग बोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेल द्वारे कळविण्यात येईल.

सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास माहिती करून घेण्यासाठी.

येथे क्लिक करा

अथवा पुढील वेबसाईटवर नियमित भेट द्या.

https://training.scertmaha.ac.in


आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षणार्थी यांना झालेल्या त्रासाबद्दल इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. लॉगिनसाठी पासवर्ड मिळाला नाही

    ReplyDelete
    Replies
    1. https://training.scertmaha.ac.in या लिंक वर जाऊन तक्रार नोंदवा

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.