वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कालावधी व महत्त्वपूर्ण सूचना न बाबत MSCERT संचालकांचे पत्र

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कालावधी व महत्त्वपूर्ण सूचना न बाबत MSCERT संचालकांचे पत्र.

दिनांक 15 जून 2000 22 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कालावधी कधी बाबत व महत्त्वपूर्ण सूचना बाबत एक पत्र निर्गमित केले आहेत ते पुढील प्रमाणे.

शिक्षकांची वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे कडे सोपवण्यात आली आहे.

सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते सदरील टोटल प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य यांनी नोंदणी केली असून सद्यस्थितीमध्ये दिनांक एक जून पासून प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे.

हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा कालावधी हा तीन दिवसांचा देण्यात आलेला होता परंतु सद्यस्थितीमध्ये सदर प्रशिक्षणासाठी चा कालावधी हा 45 दिवसांचा करण्यात येत आहे यानुसार प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या कोर्सला प्रथम लॉगिन झाल्यापासून 45 दिवसांमध्ये सदर चा कोर्स प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे.

अद्याप प्रशिक्षण सुरू नाही अशा प्रशिक्षणार्थी बाबत प्रशिक्षण प्रकार व इतर तपशील दुरुस्ती बाबत.

खालील दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ या प्रशिक्षणार्थ्यांना आपला ईमेल आयडी चुकीचा अवैध नोंदवला आहे स्वतःच्या चुकीने प्रशिक्षण प्रकारच्या प्रशिक्षण गट बदलला आहेत व त्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु झाली नाही केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी दुरुस्ती करावी ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चे प्रशिक्षण सुरळीत सुरू आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या तपशिलात कोणतीही दुरुस्ती करू नये.

प्रशिक्षणार्थींच्या ईमेल प्रशिक्षण गट प्रशिक्षण प्रकार यात दुरुस्ती करण्यासाठी

 https://training.scertmaha.ac.in

या लिंकला टच करून नोंदणी दुरुस्ती पक्रिया त्यावर क्लिक करून आवश्यक ती दुरुस्ती करता येईल.

उपरोक्त दुरुस्ती करण्याची सुविधा या रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या तपशील बाबतील कोणतीही दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही

प्रशिक्षणाच्या सर्व महत्वाचे अपडेट सूचना व तक्रार निवारण सुविधा ही केवळ https://training.scertmaha.ac.in

या प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


स्वाध्याय बाबत महत्त्वाच्या सूचना

प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या आपल्या प्रशिक्षणामध्ये दिलेला स्वाध्याय सांगितलेल्या स्वरूपामध्ये पीडीएफ व्हिडीओ पेटी तयार करून सदर स्वाध्याय चा फोल्डर आपल्या स्वतःच्या गुगल ड्राईव्ह ड्राईव्ह अपलोड करून या फोल्डरची लिंक गेट लिंक या पर्यायावर क्लिक करून Restricted मध्ये Anyone With the link या पर्यायाची निवड करून सदर ची लिंक अभिप्राय यामध्ये देण्यात आलेल्या टॅक्स बॉक्समध्ये pest करावी.

प्रशिक्षणार्थी घटकनिहाय देण्यात आलेला स्वाध्याय आपल्या भाषेतून लिहू शकतात तसेच स्वाध्याय बाबतच्या आवश्यक सर्व सूचना प्रशिक्षण प्रणालीवर देखील देण्यात आलेल्या आहेत.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अधिकृत टेलिग्राम चैनल.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड या प्रणालीवर सुरू करण्यात आले आहेत याबाबत सूचना वेळी वरील ईमेल पत्र 

 https://training.scertmaha.ac.in या वेबसाईट द्वारे आपणास दिल्या जातात. तथापि अधिक माध्यमांद्वारे सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यापर्यंत तात्काळ पोचता यावे सूचना जाव्यात यासाठी सदर प्रशिक्षणाचे अधिकृत टेलिग्राम चैनल तयार करण्यात आले आहे प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीसाठी खालील टेलिग्राम चैनल ला जॉईन होऊ शकतात.

https://t.me/scertmaha

दैनिक शंकासमाधान सत्र मिटिंग तपशील.

या कार्यालयामार्फत दिनांक एक जून दोन हजार बावीस पासून सकाळी अकरा ते बारा यावेळी मध्ये प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी ऑनलाईन सभेच्या माध्यमातून दैनिक शंकासमाधान व मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जात आहेत सदर ऑनलाइन सभेमध्ये कमाल हजार व्यक्ती सहभागी होण्याची क्षमता आहे तरी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबत काही समस्या अथवा अडचणी असतील तर खालील तपशिलाचा वापर करून सदरच्या सत्रात जॉईन होऊ शकता.

रोज घेण्यात येणाऱ्या शंका समाधानाच्या झूम ऑनलाईन सभेस जॉईन होण्यासाठी.. 

येथे क्लिक करा

झूम मीटिंग या ॲप्लिकेशन मध्ये झूम मिटिंगचा कोड व पासवर्ड वापरून जॉईन होण्यासाठी.

Meeting ID - 872 9666 0474

Passcode - SCERT

अशा सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय श्री एम डी सिंह यांनी दिलेल्या आहेत.


वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी  खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.