शिक्षकांकरीता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतुदी बाबतचा शासन निर्णय

 शिक्षकांकरीता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतुदी बाबतचा शासन निर्णय.

दिनांक 20 डिसेंबर 2018 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाखांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे वरिष्ठ श्रेणीतील 20 टक्के पदांना सेवाज्येष्ठतेनुसार निवड श्रेणी चिवट तसेच शासन निर्णय दिनांक 23 ऑक्टोबर 2017 मध्ये शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्राप्त होण्यासाठी नटींचे पुनरावलोकन करणे याकरता माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली तथापि दिनांक 23 ऑक्टोबर 2017 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरिष्ठ व निवड शेळी संदर्भात प्रशिक्षण तसेच शाळांच्या भौतिक सुविधांची संबंधित अटी वगळण्याबाबत शिक्षक संघटना कडून सातत्याने मागणी करण्यात येत होती त्यामुळे या अटी वगळण्याची बाब शासनाने या शासन निर्णयानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन नावांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2019 अन्वय नियुक्त केलेल्या अभ्यास गटाचा अहवाल व त्यावरील शिफारशी विचारात घेऊन या संदर्भातील निर्णय अंतिम होईपर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात काही पद्धती पुढीलप्रमाणे राहील.

शासन निर्णय दिनांक 23 ऑक्टोबर 2017 पूर्वी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी क करिता असलेल्या निकषांप्रमाणे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी तातडीने जाहीर करावी.

 शिक्षक वरिष्ठ अथवा निवडश्रेणी करिता पात्र झाले आहे त्यांना याकरिता स्वतंत्र अथवा विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता नाही या संदर्भातील दिनांक 23 ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.. 

वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर करताना शिक्षकांची मागील दोन वर्षांची समाधान कारक गोपनीय अहवाल विचारात घेण्यात यावी.


वरील महत्वाचा शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.