वर्गखोली, शालेय साहित्य, संगणक साहित्य निर्लेखन मार्गदर्शन संदर्भात आदेश व कोरा प्रस्ताव.
शाळेतील वर्ग खोली मोडकळीस आली तर तिचे निर्लेखन कसे करायचे? शाळेतील इतर साहित्य निर्लेखित कसे करायचे? शाळेतील संगणक जुने झाले वापरण्यायोग्य राहीले नाही तर त्यांचे निर्लेखन कसे करायचे?
यासंदर्भात जिल्हा परिषद शाळांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक यांनी वर्गखोली निर्लेखन संदर्भातील पत्र व मार्गदर्शन पुढील प्रमाणे.
संपूर्ण कोरा निर्लेखन प्रस्ताव पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
15 Comments
वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचा कोरा नमुना पाठवावा हि विनंती
ReplyDeleteUploaded Please check 👆
DeleteOk
ReplyDeleteवर्गखोली निर्लेखन प्रस्ताव pdf पाठवा प्लिज
ReplyDeleteUploaded please check👆
Deleteवर्ग खोल्या निर्लेखन कोरा प्रस्ताव आपण पाठविला त्यासाठी मन:पूर्वक आभार
ReplyDeleteWelcome 🙏
DeleteGood job Sirji
ReplyDeleteThank you🙏
Deleteखप छान व उपयोगी माहिती आहे मुख्याध्यापक जि.प. हायस्कूल मुगट
ReplyDeleteThank you 🙏
Deleteखुप छान सरजी💐
ReplyDeleteHow to download the PDF format
ReplyDeleteClick on Download..
ReplyDeleteThank you, for information.
Delete