जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली सॉफ्टवेअर मध्ये लॉगिन होत असल्याबाबत खातरजमा करणे बाबत धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांचे पत्र

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली सॉफ्टवेअर मध्ये लॉगिन होत असल्याबाबत खातरजमा करणे बाबत धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांचे पत्र.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या साठी सुधारित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सदर बदली पोर्टल व संबंधित शिक्षकांनी भरलेल्या माहितीच्या आधारे माहिती पडताळणी करून संगणकीय प्रणालीत अंतिम केलेल्या माहितीच्या आधारे शिक्षकांच्या बदल्या राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहे ऑनलाइन बदली प्रक्रियेमध्ये शिक्षक आपण त्यांची स्वतःची प्रोफाईल बदली पोर्टल प्रणालीत भरणे व सदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे याबाबत खालील वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी.

शासनाने दिलेल्या 

https://ott.mahardd.in  किंवा

 https://ottportal.mahardd.in 

या पोर्टल वर त्यांचे म्हणजेच प्रत्येक शिक्षकाचे लॉगिन यशस्वी होते का हे पाहायचे आहे.

लॉगिन होत नसल्यास किंवा कोणत्या समस्या असतील तर त्या शिक्षकांनी आज दिनांक 14 दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज व्हाट्सॲप इमेल किंवा प्रत्यक्ष द्यावा या अर्जात आपली सर्व माहिती बिनचूक नमूद करावी.

ज्या शिक्षकांची अर्ज प्राप्त होतील अशा शिक्षकांची माहिती यापूर्वी सादर केलेल्या ऑनलाईन बदली माहितीच्या नमुन्यात गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे त्यांच्याकडे दिनांक 14 जून 2000 22 रोजी दोन वाजेपर्यंत सॉफ्ट व हार्ड कॉपी सादर करावी.

या पोर्टल वरच्या शिक्षकांचे लॉगिन यशस्वी होत आहे त्यांनी मी आपली प्रोफाईल मध्ये पर्सनल डिटेल्स आणि एम्प्लॉई डिटेल्स मध्ये आपली माहिती माहिती पहावी. पर्सनल डिटेल्स यातील माहिती बदलता येणार नाही यामध्ये एम्पलोयी डिटेल्स मध्ये  दुरुस्ती कशी करावी व माहिती अपडेट कशी करावी यासंदर्भात लॉगिन मधील आपल्या डाव्या बाजूस असलेल्या हेल्प अँड सपोर्ट वर क्लिक करून व क्रमांक 4 चा व्हिडीओ पहावा आणि आपली प्रोफाईल अद्यावत करावी.

सदर दुरुस्त केलेली माहितीस गटशिक्षणाधिकारी अॅप्रोवल देतील त्यांनी काय बरोबर दिलेली किंवा त्यात काही बदल केला तर शिक्षकाला एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येईल.

गटशिक्षण अधिकारी यांनी आपले लॉगिन करून शिक्षकांकडून प्राप्त झालेली माहिती सेवा पुस्तकावरून तपासून बरोबर असल्याची खात्री करावी व सदर माहितीला अॅप्रोवल द्यावं.


संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.