वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहाराची रक्कम होणार थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा - शासन आदेश.
विद्यार्थ्यांना अन्न शिजवून देणाऱ्या यंत्रणेस पैसे वळती न करता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी पाऊले शासनाने उचलली आहेत.
अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या आहारा करतात थेट रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याकरता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास शासनाने दिनांक 19 जून दोन हजार बावीस रोजी मंजुरी दिली आहे. सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments