शालेय पोषण आहार सुधारित दरांबाबत मा.शिक्षण संचालक यांचे पत्र.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते सदर योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि बारा ब्रँड फुटी मुक्त दुपारची मन ध्यान पूजन तसेच इयत्ता सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो.
शालेय पोषण आहार इयत्ता एक ते पाच व इयत्ता 6 ते 8 साठी सुधारित दरांबाबत माननीय शिक्षण संचालक यांनी पुढील प्रमाणे सूचना व दर निश्चित करून दिले आहेत.
इयत्ता पहिली ते पाचवी साठी धान्य व्यतिरिक्त माल खरेदी करण्यासाठी प्रति विद्यार्थी 2.29 रुपये वरून तो 2.68 एवढा करण्यात आला आहे तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी 3.43 रुपये वरून तो 4.02 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.
इयत्ता एक ते पाच साठी पाच ग्रॅम तेल व इयत्ता 6 ते 8 साठी 7.50 ग्रॅम तेल वापरण्यात येईल.
Covid-19 यासाठीच या आजारामुळे योग्य ती खबरदारी संदर्भातील सविस्तर सूचना देखील सदर पत्रात देण्यात आलेले आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments