वयाच्या 50/55 व्या वर्षा पलीकडे अहर्ताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकना बाबत शिक्षण संचालनालयाचे पत्र.
महाराष्ट्र शासनाचे शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण या कार्यालयाचे दिनांक 1 जून दोन हजार बावीस रोजी च्या पत्रानुसार वयाच्या 50 55 व्या वर्षाच्या पण इकडे तर ताकारी सेवेच्या तीस वर्षानंतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकना बाबत पुढील प्रमाणे पत्र निर्गमित केले आहे.
शासन निर्णयान्वये शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वयाच्या 50 95 व्या वर्षा पलीकडे अथवा तीस वर्ष हरता सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांची शासन सेवा पुढे चालू ठेवा ची पात्रता आज मिळविण्यासाठी विविध निकषांच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करून व्यक्त व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांना शासकीय सेवेत पुढे चालू ठेवावे व कार्यक्षम तसेच संशयास्पद संस्कृती असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.
उच्च शिक्षण संचालनालय व त्याच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट अ व गट ब संवर्गातील च्या अधिकाऱ्यांनी वयाची 50 अथवा 55 वर्षे किंवा तीस वर्ष अहरताकारी सेवा पूर्ण केली आहे, त्यांचे सेवा पुनर्विलोकन आचे परिपूर्ण प्रस्ताव संपूर्ण सेवा कालावधीचे गोपनीय अहवाल मग परिशिष्ट ब मधील माहितीसह शासनास सादर करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे.
कधी आपल्या महाविद्यालयातील संस्थेतील कार्यरत अधिकारी कर्मचारी शिक्षकीय पदे यांचे वयाची पन्नास-पंचावन्न वर्ष किंवा तीस वर्षे सेवा पूर्ण केली आहे त्यांचे सेवा पुनर्विलोकनआचे प्रस्ताव फल संचालनालय कार्यालय तात्काळ सादर करण्यात यावे असे सूचित केले आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments