विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार बाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे पत्र.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे ची दिनांक 14 जून 2022 रोजीचे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनार बाबत पत्र पुढील प्रमाणे.
आपणा सर्वांना विदित आहेच की राज्याच्या शाळांमध्ये शिक्षण घ्यायला विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत असतात राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्या परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करियरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बीबीना चे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या यूट्यूब चैनल वरून करण्यात येणार आहे.
वेळापत्रकानुसार आपल्या स्तरावरून विद्यार्थी पालक शिक्षक व सर्व संबंधितांना कळविण्यात यावे सदरचे वेबिनार हे परिषदेच्या युट्यूब चॅनलवरून प्रक्षेपित केले जाणार आहे दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून वेबिनार मध्ये सहभागी होता येईल. अशा सूचना विभागीय शिक्षण संचालक सर्व, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व, प्रशासन अधिकारी महानगरपालिका/नगर परिषद/ नगरपालिका सर्व यांना देण्यात आल्या आहे.
दिनांक 17 जून 2022 रोजी च्या करियर निवडताना या वेबिनार ला जॉईन होण्यासाठी.
दिनांक 24 जून 2022 रोजीच्या आपले व्यक्तिमत्त्व आणि करियर निवड या वेदना ला जॉईन होण्यासाठी..
दिनांक 1 जुलै 2022 रोजी च्या सद्यस्थितीतील आव्हाने आणि करिअर निवड यावे बिना ला जॉईन होण्यासाठी.
दिनांक 8 जुलै 2022 रोजीच्या इयत्ता दहावी नंतर करियर संधी प्रवेश परीक्षा या वेबिनार ला जॉईन होण्यासाठी.
दिनांक 15 जुलै 2022 रोजी च्या एकदम बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षा या विमानाला जॉईन होण्यासाठी.
वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments