पुनर्रचित सेतु अभ्यास २०२२-२३
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तयार करण्यात आलेला पुनर्रचित सेतु अभ्यास.
सर्व वर्गाच्या अभ्यासक्रम पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी.
पूर्व चाचणी, चाचणी क्रमांक एक व चाचणी क्रमांक दोन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://maa.ac.in/index.php?tcf=bridge_course22newmscert
शैक्षणिक वर्ष 2022-22 मध्ये राबविला जाणार पुनर्रचित सेतू अभ्यास.
वरील लिंकचा वापर करून आपण वर्ग 2री चे वर्ग 10वी पर्यंतच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम पुस्तिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता.
Covid-19 या साथीच्या आजारांमुळे मागील दोन शैक्षणिक सत्र विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत हजर राहू शकले नाही त्यामुळे त्यांचा खूप मोठा अध्ययन तोटा झाला लर्निंग लॉस झाला तो भरून काढण्यासाठी या वर्षी म्हणजेच शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत सदर अध्ययन तोटा भरून काढण्यासाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरुवातीचा एक महिना म्हणजे कामाचे एकूण तीस दिवस सदर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यभर करण्याची संचालकांनी अगोदर आदेश दिले आहेत.
पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम राबवण्यासाठी पुस्तिका देखील सरकारी शाळेतील शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत परंतु इतर शाळेत ह्या पुस्तिका उपलब्ध होऊ शकणार नाहीत त्या पुस्तिका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण डाऊनलोड करु शकता.
पुनर्रचित शेती शेती व अभ्यासक्रम राबवत यांना एकूण तीन चाचण्या देखील घ्यायचे आहेत त्यात तीन चाचण्या देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या चाचण्या डाऊनलोड करण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments