सर्व कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण पेन्शन मार्गदर्शिका - कार्यालय महालेखापाल, नागपुर महाराष्ट्र.
प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांची इच्छा असते की सेवानिवृत्तीनंतर त्याला सेवानिवृत्ती वेतन आणि सेवा निवृत्ती विषयक लाभ वेळेवर मिळाव्यात कारण सेवानिवृत्तीनंतर हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन आहे परंतु पेशंट प्रकरणे माझ्या कार्यालयात पाठवताना महत्त्वाच्या बाबींचा अभाव असल्यामुळे काही प्रकरणे निकाली काढण्यास विलंब होतो. हे टाळण्यासाठी या उपयोगी पुस्तिकेत महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 मधील महत्त्वाचे नियमांतर्गत केले आहे पेन्शन प्रकरणे माझ्या कार्यालयात पाठवताना शासनाच्या पेन्शन मंजुरी अधिकाऱ्यांना या पुस्तिकेचा उपयोग नक्कीच होईल.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेत सेवानिवृत्ती लाभ मिळावेत या प्रयत्नाचा एक भाग घेऊन नियमानुसार व्यवस्थितरीत्या मजबूत प्रस्ताव सादर होणे आवश्यक आहे.
इंग्लिश सर्व पेज असं मंजुरी प्राधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी ही पुस्तिका अवश्य वाचावी व नियमांचे पालन करावे जेणेकरून माझ्या कार्यालयात टेन्शन उपकरणांना कमीत कमी वेळेत अंतिम स्वरूप देता येईल व निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती लाभ वेळेस पदार्थांत सोयीचे होईल.
असे मनोगत प्रकाश रत्नपारखी महालेखापाल महाराष्ट्र नागपूर हे या पुस्तिकेतील प्रस्तावनेत व्यक्त करतात.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments