पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात (FLN) माता-पालक सरस! प्रभावी अंमलबजावणीसाठी अभियानात सहभागी करून घेणार - शासन आदेश
नुकतेच प्रथम संस्थेद्वारा करण्यात आलेला नमुना मूल्यांकनात द्वारे आणि पालकांकडून प्राप्त प्रतिक्रियांचा द्वारे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतर्गत मेळाव्याचा आणि माता गटांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शाळा पूर्वतयारी मध्ये झालेला दिसून आला आहे.
पहिल्या मेळाव्या दरम्यान इयत्ता पहिलीतील प्रवेश पात्र मुलांपैकी 51 टक्के मुलांना बौद्धिक कौशल्याचा विविध कृती करता येत होत्या उदाहरणार्थ वस्तू किंवा चित्रातील लहान मोठा फरक ओळखणे वस्तूच्या आकाराप्रमाणे वर्गीकरण करणे वस्तूच्या जोड्या लावणे वस्तूचे क्रमाने लावणे इत्यादी पहिल्या मेळाव्यानंतर आठ ते दहा आठवड्यांनी यांच्या दरम्यान माता गटांनी मुलांसोबत केलेल्या प्रयत्नांमुळे दुसरा मेळाव्यात याच बौद्धिक विकासाच्या कृती करणाऱ्या मुलांचे प्रमाण 42 टक्के यवरून 93 टक्के झाले आहे.
भाषा विकासातील पृथ्वी करता येणाऱ्या मुलांचे प्रमाण पहिल्या मेळाव्यादरम्यान 35 टक्के होते जे दुसऱ्या मेळाव्यादरम्यान त्रेचाळीस टक्क्यांनी वाढून 78 टक्के झाल्याचे आढळले आहे.
गणित पूर्वतयारी मध्ये देखील पहिल्या मेळाव्या दरम्यान 43% मुलांनी कमी जास्त वस्तू मोजणे आकार ओळखता येणे असल्याचे आढळले होते जे दुसऱ्या मेळाव्यादरम्यान 84% झाल्याचे दिसून आले.
शारीरिक विकासासंदर्भात क्रिया कृतींमध्ये 47 टक्क्यांनी वाढ आणि सामाजिक भावनिक विकासाच्या क्रिया कृतींमध्ये 39 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.
यावरून शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असून देखील माता पालकांनी मुलांच्या चांगल्या प्रकारे शाळापूर्व तयारी करून घेतल्याचे स्पष्ट होते त्याचबरोबर शिक्षक आणि पालक विशेषता माता यांच्यामध्ये चांगला समन्वय स्थापित झाला आहे या सकारात्मक ऊर्जेमध्ये सातत्य टिकवून ठेवणे व त्याद्वारे शिक्षकांनी माता-पालक मिळून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमर्सी अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे माता पालक गटांचा सहभाग यापुढेही घेण्याबद्दल शासन निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments