सन 2022 च्या सर्वसाधारण बदली बाबत करावयाच्या कार्यवाही बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र.
सध्या सन 2022 च्या सर्व साधारण बदलीची कार्यवाही सूर्या समस्या लोकांनी बदलीची माहिती भरून एक्सेप्ट केली आहे परंतु काही शिक्षकांनी अद्याप माहिती एक्सेप्ट केली नाही सदर एक्सेप्ट करण्याची मुदत दिनांक एक सात 2022 रोजी समाप्त होत आहे तरी गटशिक्षणाधिकारी यांनी ज्या शिक्षकांनी एक्सेप्ट केली नाही त्यांच्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
ज्या शिक्षकांची निवृत्ती आधी संत पदावर झाली आहे. त्या शिक्षकांची नेमणूक दिनांक ही सेवेत हजर झाल्याची लिहावे तसेच जिल्ह्यात हजर तारीख ही त्यांनी जिल्हा परिषद सेवेत पुन्हा सामावून घेतल्या व दिनांक लिहावी व तद्नंतर सध्याची शाळेची हजेरी दिनांक ही शाळेत रुजु झाल्याचा दिनांक लिहावा.
आपसात आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची माहिती भरतांना सदर शिक्षक आंतर जिल्हा बदलीने हजर झालेल्या कनिष्ठ उत्तम शिक्षकांची नेमणूक तारीख नमूद करावी तसेच जिल्ह्यात हजर दिनांक हा जिल्ह्यात हजर झाल्याचा दिनांक लिहावे व शाळेत हजर झाल्याचा दिनांक ती सध्या ज्या शाळेत कार्यरत आहे तो दिनांक नमूद करावा.
या पत्रासोबत गणित विज्ञान विषय शिक्षकांची नियुक्ती केलेल्या शिक्षकांची सध्या ती ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदावर कार्य आहे असे गृहीत धरून एक्सेप्ट करा विज्ञान विषय शिक्षक मंचावर हजर झाले होते पुन्हा अतिक्रमण शाळेच्या दिनांक बावीस बदल करणे बाबत सहकार्य करून शासनास पत्र देऊन शासनाच्या आदेशानुसार शाळा बद्दल झालेले दिनांक व पदनाम बदल करण्यात येईल त्यामुळे कोणी सोबत जोडलेल्या अध्यक्ष शाळेत व तारखे दुरुस्त करणे बाबत कोणती कार्यवाही करू नये.
समाजशास्त्र या विषयावरती झालेल्या शिक्षकांची सामाजिक करण्याची कार्यवाही कार्यक्रम होणार आहे परंतु सद्यस्थितीमध्ये समाजशास्त्र विषय शिक्षक अतिरिक्त आहे त्यांनी समाजशास्त्र विषय शिक्षक म्हणून माहिती भरून या कार्यालयातून समायोजनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सदर अतिरिक्त समाजशास्त्र विषय शिक्षकांना शिक्षकांचे समायोजन केलेल्या शाळेवर हजर झाल्यानंतर शाळा अधीर झालेला दिनांक व पदनाम बदल करणे करता कार्यालयातून प्रश्न पत्र देऊन शासनाच्या आदेशानुसार शाळेत व दिनांक बदल करण्यात येईल.
अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी बदलीबाबत त्यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांना केले आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments