सन 2021-22 ची संच मान्यता रद्द!! सन 2020-21 च्या संच मान्यता कायम ठेवून बदल्या..
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 9 जून 2000 22 रोजी सन 2021 22 च्या संचमान्यता बाबत शासन आदेश निर्गमित करुन सन 2021-22 संचमान्यता अंतिम करण्यात आली शासन आदेश रद्द केला आहे.
राज्यात covid-19 प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिली असेल त्यामुळे कमी दिसणाऱ्या पटकन त्यामुळे शिक्षकांची पदे कमी होऊन शिक्षक अतिरिक्त होतील आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करताना अडचणी येतील. त्यामुळे सद्यस्थितीत सन 2021 22 च्या संचमान्यता या सन 2020 च्या संच मान्यता प्रमाणेच कायम ठेवाव्या. सन 2021 22 च्या संचमान्यता बाबत सदर सूचना तातडीने सर्व विभागीय उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी व शाळा व्यवस्थापक मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे पुढील योग्य कार्यवाही करणेबाबत सदर शासन निर्णया नुसार शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना सूचत करण्यात आले आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments