सन 2022 या वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बाबत मार्गदर्शन पर ग्रामविकास विभागाचे पत्र.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचा जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत दिनांक सात एप्रिल 2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यास अनुसरून 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याकरिता विन्सन सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील मुद्दा 2.8 मध्ये सदरच्या बदल्या होण्यापुर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार 10 टक्के पेक्षा जास्त जागा असल्यास त्या जिल्हा परिषद मधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे अशी तरतूद आहे.
परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्केपेक्षा जास्त असेल त्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद मध्ये सहभाग घेता येणार नाही अशी कुठलीही तरतूद दिनांक सात एप्रिल 2019 च्या शासन निर्णयामध्ये करण्यात आली नाही सदरची बदली प्रक्रिया हिंदूंना म्हणून माऊली हिंदू अशा पद्धतीने होणे अपेक्षित आहे सर कधी जिल्हा परिषद मधील रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्केपेक्षा जास्त असल्यास त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर तेथील बदली झालेल्या शिक्षकांना आणि जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करणे शक्य होईल त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा जास्त असली तरी अशा सर्व जिल्हा परिषदांना जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या ऑनलाइन बदली प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
सबसे नी करण्यात येते की बीन्स सॉफ्टवेअर कंपनी सन 2022 मधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या बाबत ऑनलाइन संगणक प्रणाली मध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात यावा.
दहा टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त असलेल्या जिल्हा परिषदांच्या शिक्षकांची आंतरजल्हा बदली होणार परंतु नवीन पदभरती किंवा बदलीने जास्त शिक्षक संख्या प्राप्त झाल्यास नंतर त्या जिल्हा परिषदेमधील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार असे स्पष्ट मार्गदर्शन सदर शासन आदेश नुसार करण्यात आलेले आहे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments