जिल्हा परिषद शिक्षक बदली पोर्टल अपडेट.. बदली पोर्टल वर शिक्षक प्रोफाईल अपडेट कसे करावे?
राज्यस्तर जिल्हास्तर तालुका स्तर व शिक्षक प्रोफाईल अपडेट बद्दल बदली पोर्टल वर कशा पद्धतीने अपडेट करायचे कोण कोणती माहिती कशा पद्धतीने अपडेट करायची या संदर्भात मार्गदर्शन पर पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे.
त्यासोबतच व्हिडिओ स्वरूपात माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिक्षकांनी त्यांचे प्रोफाइल अपडेट केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून त्याला व्हेरिफाय कसे करायचे याचे सविस्तर मार्गदर्शन देखील सदर पीडीएफ मध्ये केली आहे.
शिक्षकाची माहिती व्हेरिफाय झाल्यानंतर जर त्यात चूक राहिली असे त्या संदर्भात शिक्षणाधिकार्यांकडे अपील कशा पद्धतीने करायची व शिक्षणाधिकाऱ्यांनी ती व्हेरिफाय कशा पद्धतीने करायची यासंदर्भात लेखी सविस्तर मार्गदर्शन सदर पीडीएफ मध्ये केले आहे.
सुरुवातीलाच राज्यस्तरावरील एस सी आर टी ची प्रोफाइल कशी अपडेट करायची याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
त्यानंतर जिल्हा स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लॉगिन कसे अपडेट करायचे याविषयी व शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन कसे अपडेट करायचे याविषयी मार्गदर्शन या पीडीएफ मध्ये करण्यात आले आहे.
तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांचे प्रोफाइल कसे अपडेट करायचे हेदेखील या पीडीएफ मध्ये सविस्तर सांगितले आहे.
इतर शिक्षकांनी जर चुकीची माहिती भरली असेल तर त्यावर देखील शिक्षकांना अक्षय घेण्यासाठी अपील करता येणार आहे आहे की अपील कशी करायची व शिक्षणाधिकारी यांनी त्या वर निर्णय घेऊ पोर्टल वर कशा पद्धतीने अपील मान्य किंवा अमान्य करायची ह्या संदर्भात देखील सविस्तर मार्गदर्शन सदर पीडीएफ आयोजित करण्यात आले आहे.
अशी ही महत्त्वपूर्ण पीडीएफ आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
संपुर्ण पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. .
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments