वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक 1 जून 2022 पासून सुरू - सहसंचालकांच पत्र
राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक आचार्य प्राचार्य यांच्या साठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत ऑनलाइन स्वरूपात दिनांक 1 जून 2022 पासून सुरू होत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाइन स्वभावही राज्यातील एकूण 94 हजार 548 नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी साठी एकाच वेळी आयोजित करण्यात आली असून यामध्ये राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शिक्षण निक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण कोर्स पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय चाचणी सोडून वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहे सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण पन्नास ते साठ तासांची असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण तीस दिवसांचा कालावधी देण्यात येईल त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण 30 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहे सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पातळ प्रशिक्षण अभ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
सदर प्रशिक्षणाबाबत ची सर्व माहिती दिनांक 1 जून 2000 22 रोजी सकाळी 11 वाजता युट्युब लाईव्ह द्वारे 17 द्वारे देण्यात येणार आहे प्रशिक्षणार्थ्यां मी सदर सतरास उपस्थित रहावे त्यासाठी आपल्या ब्लॉगवर खाली लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच क्यू आर कोड देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे तो स्कॅन करून आपण सदर सतरास उपस्थित राहू शकता..
तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी दिनांक एक जून दोन हजार बावीस पासून 30 जून 2022 पर्यंत तांत्रिक अडचण संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत केली जाणार आहे याबाबत सर्व माहिती दिनांक एक जून दोन हजार बावीस रोजी युट्युब लाईव्ह सत्रा द्वारे देण्यात येणार आहे.
वरील यूट्यूब लिंक वर टच करून देखील आपण एक जून दोन हजार बावीस रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग घेऊ शकता.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments