राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतरांना वाहतूक भत्ता मंजूर करणे बाबत स्पष्टीकरण - शासन निर्णय.
शासकीय कर्मचारी यांना कोणत्या परिस्थितीत वाहतूक भत्ता देय आहे. त्याचे स्पष्टीकरण देणारा दिनांक 9 मे 2003 चा शासन निर्णय आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शासकीय कर्मचारी जर कार्यलयापासून १ kilometre अंतरा च्या आत khajagi निवासस्थानात राहत असेल तर वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे.
शासकीय कर्मचारी जर शासकीय निवासस्थानात कार्यलय परिसरात राहत असतील तर वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments