शाळा पातळीवर शासन आदेशानुसार खरेदी करणे योग्य साहित्याची मार्गदर्शक यादी व मुख्याध्यापक यासाठी आवश्यक दैनंदिन नोंदी डायरी.
शाळा अनुदान समग्र शिक्षा अनुदान सादिल अनुदान या अनुदानातून शाळेसाठी कोणकोणते साहित्य आपण खरेदी करू शकतो यासाठी शालेय शिक्षण विभाग आने दिनांक 14 नोव्हेंबर 1994 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे साहित्य आपण वरील प्रकारच्या अनुदानातून शाळेसाठी खरेदी करू शकतो.
संपूर्ण मुख्याध्यापक मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात डायरी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments