शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना करण्यासंदर्भात अधिसूचना व शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज दिनांक 20 मे 2022 रोजी अधीसूचित केलेल्या अधिसूचनेनुसार शालेय न्यायाधिकरण संदर्भातील या अगोदरच्या सर्व आली सूचनांचे अधिक्रमण करून या अधिसूचनेनुसार एकूण आठ शाळा न्यायाधिकरणे स्थापन करण्यात आली आहे.
व याअगोदर असलेली काही शाळा न्यायाधिकरणे म्हणजेच मुंबई चंद्रपूर व सोलापूर येथील तीन शाळा न्यायाधिकरणे बंद करण्यात आली आहेत या संदर्भातला शासन निर्णय देखील महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने आज दिनांक वीस मे दोन हजार बावीस रोजी निर्गमित केला आहे.
सदर न्यायाधिकरणे बंद करण्यात आल्यानंतर न्यायाधिकरण मधील पीठासीन अधिकारी यांची सेवा माननीय उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचा साठी शालेय शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचित केले आहे. व सदर शाळा न्यायाधिकरण यामधील गट क व गट ड कर्मचाऱ्यांची विभागातील समकक्ष पदावर बदली करण्याचे देखील आदेश संबंधित उप संचालक यांना देण्यात आले आहे.
संबंधित शासन निर्णय पुढील प्रमाणे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments