सातव्या वेतन आयोगाची थकबाकी च्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत - आजचा शासन.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिनांक एक जुलै दोन हजार एकोणवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी च्या तिसऱ्या त्याचे प्रदान करण्याबाबत शासन निर्णय आज दिनांक 9 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केला आहे हे तो पुढील प्रमाणे.
राज्य शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना माहे 2022 जूनच्या वेतना सोबत मिळणार सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता.
भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा तिसरा हप्ता हा भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करण्यात येईल.
व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात येईल.
मृत पावलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना हा हप्ता रोखीने अदा करण्यात येईल.
भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करण्यात आलेल्या हप्त्यावर दिनांक एक जुलै 2021 पासून व्याज अदा करण्यात येईल.
ही रक्कम त्यांना 30 जून 2023 पर्यंत काढता येणार नाही.
अशा प्रकारच्या सूचना सदर शासन निर्णय देण्यात आलेल्या आहेत.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments