संच मान्यतेबाबत चे महत्वाचे शासन निर्णय एकाच ठिकाणी

 संच मान्यतेबाबत चे महत्वाचे शासन निर्णय एकाच ठिकाणी.

1

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 च्या अनुषंगाने सर्व जण स्थापना च्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशदायी इतर सर्व नवीन शाळा सुरु करणे व वर्ग जोडून त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 28 ऑगस्ट 2015 रोजी चा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


2

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित सर्व नवीन शाळा सुरु करणे वर्ग दैवत या शाळांमधील सर्व बदल करणे आणि संच मान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 2 जुली 2016 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


3

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित संस्था नोंदणी व इतर सर्व नवीन शाळा सुरु करणे वर्ग जोडणे व त्यानुषंगाने शाळांमधील सर्व प्राथमिक बदल करणे आणि संचमान्यता याबाबत सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी चा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


4

महाराष्ट्र शासनाचे आयुक्त यांनी प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांची संच मान्यता निकष सुधारी करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना केलेली शिफारस बाबत पत्र दिनांक 13 जुलै 2020 डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांची संच मान्यतेचे निकष सुधारित करण्याबाबत शिक्षण आयुक्तांचे पत्र.👇🏻


येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.